Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 13
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsगुजरात सरकारतर्फे शामलाजी ठिकाणी गौतम बुद्धांचा ध्यानस्थ अवस्थेतील जगातील दुसरा पुतळा ……….उंचीचा उभारला जाणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअमेरिकेचे प्रतिष्ठित राष्ट्रीय मानवतावादी पदक झुंपा लाहिरी यांना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते ……..रोजी प्रधान करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपंजाब सरकार व जागतिक बँक तर्फे उभारण्यात येणारे भारत व पाकिस्तानच्या इतिहासातील भीषण कालावधी असणाऱ्या फाळणीचे संग्रहालय ……….मध्ये उभारले जाणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२१ सप्टेंबर २०१५ रोजी शास्त्रीय व औद्योगिक संशोधन परिषदेच्या तंत्रज्ञान पुरस्कारासाठी ………..प्रयोगशाळेची निवड करण्यात आली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘इंटरप्रीटर ऑफ मेलडीज’ व ‘द नेमसेक’ हे………….. या लेखकाचे साहित्य आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेरळ ललित कला अकादमी आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या अंतर्गत देशातील सर्वात पहिले जागतिक कलाकार गाव (Global Artist Village ) म्हणून २४ सप्टेंबर रोजी ……………….गावाचे अनावरण करण्यात आले .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक’ पद्मश्री डॉ. सायरस पूनावाला यांनी मुंबईतील ‘लिंकन हाउस’ ……..कोटी रुपयांना विकत घेतले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडॉ. सायरस पूनावाला यांनी विकत घेतलेले लिंकन हाउस …………..नावाने ओळखले जाते .
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चा युक्तालयाचा ‘नॅनसेन निर्वासि पुरस्कार ‘ १९५४ पासून ……….नावावरून देण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points२०१५ वर्षासाठीचे एमी पुरस्कार २१ सप्टेंबर २०१५ रोजी ……………….जाहीर करण्यात आले .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१५ या वर्षासाठीचे साहित्याचे नोबेल पारितोषिक ……….मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवर्ल्ड 6 रेड अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पंकज अडवाणीने आजपर्यंत …………………वेळा जिंकले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points२०१५ मधील अमेरिकन ओपन ग्रॅड स्लॅम स्पर्धा नोव्हाक जोकोव्हिचने जिंकली ही स्पर्धा त्याने त्यांच्या कारकिर्दीत …………..जिंकली.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१५ मध्ये लिअॅडर पेसने मिश्र दुहेरीत सर्वाधिक विजेतेपद पटकावण्याचा ……. विक्रम मोडला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१५ मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सानिया मिर्झाने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे त्याबाबत योग्य विधान ओळख.
अ)सानिया मिर्झाचे अमेरिकन ओपनमधील महिला दुहेरीचे पहिलेच विजेतेपद आहे.
ब)अमेरिकन स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविणारी सानिया ही पहिलीच भारतीय टेनिसपटू आहे.
क)सानियाचे महिला दुहेरी व मिश्र दुहेरीचे दुसरे ग्रॅड स्लॅम जेतेपद आहे.
ड)सानियाचे महिला दुहेरी व मिश्र दुहेरीचे मिळून हे पाचवे ग्रॅड स्लॅम आहे.Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने संस्थेच्या नाममुद्रा दूत म्हणून ……………. नऊ वर्षीय व्यक्तीची निवड केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआंध्रप्रदेश गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांमधील नदीजोड प्रकल्प ……………… ला कार्यान्वित करण्यात आला .
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळसाठी नवीन राज्यघटना लागू केली त्यानुसार तेथील नागरिकांना ………प्रकारचे नागरिकत्व मिळणार आहे.
अ)वंशपरंपरेने नागरिकत्व (Citizenship by Descent)
ब) नैसर्गिक पद्धतीने नागरिकत्व (Citizenship by Naturalisation)Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१५-१६ वर्षासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणारा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार …………….यांना देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०१५-१६ वर्षासाठी राज्यशासनातर्फे देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ………….यांना दिला.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपहिल्या महिला प्रो-कबड्डी लिंग मध्ये ……..संघ सहभागी होते .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२०१५ ची ‘महिलांसाठीची प्रो-कबड्डी लींग’ स्पर्धा ……..संघाने जिंकली.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतेलंगणा राज्य ‘भगीरथ’ हे अभियान …………उद्येशासाठी राबवीत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती .
अ) १५ ऑगस्ट २०१६ रोजी भारत ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे.
ब) १६ ते २३ ऑगस्ट दरम्यान केंद्र सरकार तर्फे तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०१६ या वर्षीच्या स्वातंत्र्यादिनाचे संकल्पगीत ……… आहे.
Correct!
Incorrect!