Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 145
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points62 व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान …………..या चित्रपटाला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points१६ ऑगस्ट २०१५ ला निधन झालेल्या नामवंत उर्दू लेखिका हमिदा सलीम या ………..विद्यापीठातील पहिल्या स्त्री पदवीधर होत्या.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘इंटरनॅशनल टायलर प्राईस एक्झिक्युटिव्ह कमिटी’ आणि ‘अमेरिकेचा साउथ कलीफोर्निया विद्यापीठाच्या’ वतीने देण्यात येणारा ‘टायलर पुरस्कार’ यावर्षी (२०१५) ………..या भारतीयाला देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअर्जुन पुरस्कार प्राप्त ‘संथोई देवी’ या ……खेळाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०१५ मध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे नवे नियम तयार करण्यात आलेल्या समितीत ……या भारतीय खेळाडूंची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचा दर्जा ‘पे बँड’ ऐवजी नव्या वेतन संरचनेतील पातळीवर आधारित असेल.
ब) या आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर २.५७ टक्के निश्चित केला आहे.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकेंद्रीय पर्यावरण वन मंत्रालयाने २०१५-१६ मध्ये खालीलपैकी ………….या राज्यांमधील उपद्रवी प्राणी हत्येस परवानगी दिली होती.
अ) हिमाचल प्रदेश ब)उत्तरप्रदेश
क) उत्तरप्रदेश ड)बिहारCorrect!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) वन्यजीव कायदा १९७२ मध्ये उपद्रवी प्राण्यांची यादी परिशिष्ट V (पाच)मध्ये देण्यात आली आहे.
ब) वन्यजीव कायद्यातील कलम 62 अनुसार उपद्रवी ठरविलेल्या प्राण्यास मारल्यामुळे कोणतीही शिक्षा होत नाही.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवन्यजीव कायदा १९७२ अनुसार खालीलपैकी कोणते प्राणी उपद्रवी प्राण्यांच्या गटात टाकले आहेत.
अ)कावळा ब)उंदीर क)घूस
ड) साप इ)फ्रुटबट फ)रानडुक्करCorrect!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) महाराष्ट्रात १ जुलै हा राज्य कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो.
ब) १ जुलै हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे.
क) वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुखमंत्री होते.Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची ‘राज्यप्राणी कल्याण मंडळा’ च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सभापती पदी रामराजे निंबाळकर यांची निवड झालि आहे.
ब) महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी भोगीलाल लाला हे विधानपरिषदेचे सभापती होते.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसत्य विधाने निवडा.
अ) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने २२ जून २०१६ रोजी एकाच प्रक्षेपणात २० उपग्रह प्रक्षेपित केले.
ब) हे उपग्रह ‘पी.एस.एल.व्ही. ३४’ यानाच्या सहाय्याने प्रक्षेपित केले गेले.
क) प्रक्षेपित केलेल्या २० उपग्रहांपैकी ३ भारतीय उपग्रह होते.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताच्या चांद्रयान अभियानाविषयी योग्य विधाने निवडा.
अ) चांद्रयान हे २२ ऑक्टोंबर २००८ रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले गेले होते.
ब) चांद्रयान हे PSLV या प्रक्षेपकाव्दारे प्रक्षेपित केले गेले होते.
क) चांद्रयान हे पूर्णतः यशस्वी ठरलेले भारताचे पहिले अभियान ठरले होते.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटाचे (MTCR) सदस्यत्व मिळाल्यावर भारतास कोणते कायदे मिळतील
अ) भारतास अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकत घेता येणार.
ब) देशांतर्गत बनविण्यात आलेली क्षेपणास्त्रे विकता येतील.
क) मित्र देशांशी अत्याधुनिक शास्त्रांची देवाण घेवाणसंबंधी माहिती MTCR ला देण्याची गरज नसणार.Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी या संस्थेविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ही संस्था पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविते.
ब) या संस्थेची स्थापना १९८६ साली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत झाली होती.
क) या संस्थेची मुख्यालय मुंबई येथे असून इतर १५ शहरात उपकेंद्रे आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये …………..
अ) पाच प्रकारच्या स्वातंत्र्याचे वर्णन केले आहे.
ब) दर्जा व सामाजिक समानतेचे वर्णन केले आहे.
क) सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाची शाश्वती दिली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsउच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटविण्याची तरतूद राज्यघटनेत ……या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) केंद्र सरकारने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशातील अल्पसंख्यांकाना भारतात राहण्यासाठी लॉग टर्म व्हिसा (दीर्घकाळ व्हिसा) देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ब) या अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि ख्रिस्ती धधर्मियांचा समावेश होतो.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांच्या यादीसंबंधी योग्य विधाने निवडा.
अ) या यादीत भारताच्या ७ कंपन्या आहेत.
ब) या यादीसाठी कंपन्यांच्या ३१ मार्च २०१५ पर्यतचा महसूल विचारात घेतला गेला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ (NIT) या संस्थेविषयी योग्य विधाने निवडा.
अ) कायद्यानुसार या संस्थांना राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून ओळखले जाते.
ब) संपूर्ण भारतात ३१ संस्था आहेत.
क) महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर येथे ही संस्था आहे.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ स्थापनेसाठी लोकसभेने नुकतेच विधेयक पारित केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIMS) या संस्थेविषयी योग्य विधाने निवडा.
अ) संसदीय कायद्यानुसार या राष्ट्रीय महत्वाच्या संस्था आहेत.
ब) भारतात पहिल्या AIMS ची स्थापना दिल्ली येथे १९५६ साली झाली होती.
क) सध्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये एकही AIMS संस्था नाही.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी नव्या AIMS संस्था उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
अ)गोरखपूर (उत्तर प्रदेश) ब)नागपूर (महाराष्ट्र)
क) रायबरेली (उत्तर प्रदेश) ड)बंगळूरू (कर्नाटक)
इ) मंगलगिरी (आंध्रप्रदेश)Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराष्ट्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रीय मतदार यादी शुद्धता कार्यक्रम २०१६’ (NREP) जाहीर केला आहे, यासाठी आयोगाने २०१६ या वर्षासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना (Theme) ठरविली आहे.
Correct!
Incorrect!