Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 16
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइंग्लंड येथे २०१७ मध्ये होणाऱ्या आयसीसी चम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र संघांची घोषणा झाली. त्यामध्ये ……..हा संघ अपात्र ठरला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्र सरकारने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लाॅस्टिक इंजिनीअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी (सीपेट) ला मंजुरी दिली आहे. औरंगाबादनंतर हे केंद्र राज्यातील दुसरे आणि विदर्भातील पहिले केंद्र आहे. दुसरे केंद्र ………. येथे स्थापन करण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखगोलशास्त्राला समर्पित असलेल्या ‘अॅस्ट्रोसॅट या पहिल्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून २८ सप्टेंबर २०१५ रोजी उड्डाण करण्यात आले अशा प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडणारा भारत हा जगातील ……देश बनला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारत इस्त्रालय दरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी भारताने ………. युद्धनौका इस्त्रायलच्या हाईफा बंदरात दाखल केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२९ सप्टेंबर २०१५ रोजी पक्षाचे वार्षिक लेखापरीक्षण व आयकर विवरणपत्रे सादर न केल्याबद्दल …….पक्षाची मान्यता रद्य करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑक्टोबर २०१५ रोजी नासाचा द ऑप्टिकल कम्युनिकेशन अंँड सेंसर डेमॉनस्ट्र्रेशन (OCSD) या तंत्रज्ञान मोहीम मालिकेतील …………हा उपक्रम कार्यान्वित झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्वीस बँक युबीएसच्या अहवालानुसार जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले शहर …….
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points१७ जुलै २०१५ रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ………Multidose च्या विक्रीवर बंदी घातली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsGangetic River Dolphins जो धोक्यात असणारा सस्तन प्राणी आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी डॉल्फिन रिझर्व्ह स्थापन करण्यात येणार आहे…………..या राज्यात .
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ……प्रोग्राम सुरु होणारा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsWorld Economic Forum (WEF) ने प्रसिद्ध केलेल्या २०१५ च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशाकांत भारताचा १४० देशांमध्ये ……..क्रमांक लागतो .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘अमेरिकन ओपन २०१५’ हा टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी विजेतेपद …….यांनी पटकाविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपर्यटन सुविधा आणि सेवा यांच्या सुधारणेसाठी भारताने …….यांच्या बरोबर कर्जकरार केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२३ ऑगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर (जोशी) यांच्या हस्ते ……….ग्राम न्यायालयाचे उद्घाटन झाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये ३६ पैकी १८ जिल्ह्यांचे विभाजन करून त्यातून २२ नवीन जिल्हे तयार करण्यासाठी ……….अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअमेरिकेतील पेन (PEN) अमेरिकन सेंटरकडून दिला जाणार २०१६ चा पेन हेईम ट्रान्सलेशन फंड ग्रांट’ हा भाषांतरासाठीचा पुरस्कार -निधी ………दिला गेला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाच्या अध्यक्षपदी ………. यांची नियुक्ती झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाविषयी योग्य/विधान ने निवडा.
\
अ) या महामंडळाची स्थापना १९६३ च्या केंद्रीय महसूल मंडळ कायद्यानुसार झाली आहे.
ब) या मंडळात एक अध्यक्ष आणि सहा सदस्य असतात.
क) प्राप्तीकर खातेसंबंधी धोरण ठरविणारी ही सर्वोच्च संस्था आहे.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘लोक प्रहारी’ हे नाव नुकतेच चर्चेत होते,लोक प्रहारी हे …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची वर्षभर साजरी करण्यासाठी ………..अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदेशातील विक्रेयवस्तु बाजाराची (Commodity Market) नियंत्रक संस्था असणाऱ्या वायदा बाजार आयोगाचे (Forward Market Commission) भांडवली बाजार नियंत्रक संस्थेत म्हणजे सेबीमध्ये …………. ला विलीनीकरण करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२९ ऑक्टोंबर २०१५ ला नेपाळच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी ………. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points६ सप्टेंबर २०१५ रोजी नरेंद्र मोदी यांनी …………मेट्रो रेल्वेचे उदघाटन केले .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजी-२० शिखर परिषद २०१६ साठी भारतातून …….कॅबीनेट मंत्री उपस्थित राहणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळचे अध्यक्ष रामबरन यादव यांनी देशाच्या सातव्या धर्मनिरपेक्ष संविधानास संमती दिली. याबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
अ) या संविधानामध्ये ३७ भाग,३०८ कलमे,७ परिशिष्ट असणार आहे.
ब) संसदेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात (कनिष्ठ सभागृहात) ३७६ सदस्य तर वरिष्ठ सभागृहात ६० सदस्य असणार आहे.
क) राष्ट्रपती पदासाठी वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.
ड) पंतप्रधानांचा २ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव पास करता येणार नाही.Correct!
Incorrect!