Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 165
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि द. आफ्रिका) देशांच्या विद्यापीठांच्या यादीत ९ जुलै २०१५ रोजी इंडियन इन्स्ट्युट ऑफ सायन्स (IIAS) बंगळूर ह्या संस्थेने कोणते स्थान मिळवले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजगभर पसरत चाललेल्या झिका या रोगावर लस शोधण्यात यश आल्याचा दावा कुठल्या कंपनीने केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जयंती दिवस (२९ ऑगस्ट) कोणता दिन म्हणुन साजरा करण्याचे जाहीर केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points2009 मध्ये उत्तर श्रीलंकेतील अंतर्गत युद्धादरम्यान मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत या प्रकरणांची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव तामिळनाडु विधानसभेत कधी मंजुर केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२० जुलै २०१५ रोजी अमेरिकेने तब्बल किती वर्षानंतर क्युबामध्ये दुतावास कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाने १७ सप्टेंबर २०१५ रोजी बालमृत्युशी निगडीत अहवालानुसार सर्वाधिक बालमृत्यु असणारा देश कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsविमेन्स २० ची पहिली परिषद १६ ते १७ ऑक्टोबर २०१५ दरम्यान कुठे पार पडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या नायदर अ हॉक नॉर अ डव्ह-अॅन इनसायडर अकाउंट ऑफ पाकिस्तान फॉरेन्स पॉलिसी या पुस्तकाचे १२ ऑक्टोंबर २०१५ रोजी कुठे प्रकाशन झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsऑस्कर पुरस्काराच्या ओपन कॅटेगरी या विभागात १७ डिसेंबर २०१५ रोजी कोणत्या हिंदी चित्रपटाला नामांकनासाठी पात्र ठरविण्यात आले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points१५ सप्टेंबर २०१५ रोजी अॉष्ट्रेलियाचे २९ वे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनदीजोड प्रकल्पाअंतर्गत गोदावरी-कृष्णा या दोन नद्या कोणत्या कालव्यांद्वारे जोडण्यात आल्या आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२०१५ साली प्रथमच बिबट्यांची प्रगणना करण्यात आली त्यानुसार बिबट्यांच्या संख्येचा उतरत्या क्रमानुसार योग्य पर्याय कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points१२ डिसेंबर २०१५ रोजी भारत आणि जपान यांच्यात मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पावर समझोता आणि सहकार्य करार कुठे झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत इंडिया हँन्डलूम या ब्रँडचे उद्घाटन कधी केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२३ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालाच्या माहितीनुसार भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त कुपोषित बालक आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोणत्या दौऱ्यां दरम्यानच्या चर्चेला ‘नाव पे चर्चा’ असे म्हटले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points१० एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्या दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांना ओडिशाचे चित्रकार भास्कर महापात्रा यांनी काढलेले कोणते चित्र भेट दिले ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points१२ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या दौऱ्या दरम्यान जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांना कोणती भेट दिली ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points१४ एप्रिल २०१५ रोजी कॅनडा दौऱ्या दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हॉर्पर यांनी मोदींना खजुराहो मंदिरातील ९०० वर्षे पुरातन शिल्प भेट दिले. हे शिल्प काय म्हणुन ओळखले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पुरस्कार ‘इरोम चानू शर्मिला’स मिळाले आहेत ?
अ) ‘ग्वाग्झु मानवाधिकार पुरस्कार’
ब) ‘रवींद्रनाथ टागोर शांतता पुरस्कार’
क) ‘पदमश्री पुरस्कार’
ड) आशियाई मानवाधिकार आयोगाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’
इ) मईलामा पुरस्कारCorrect!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळाने ‘क्रोएशिया’ देशासोबत आर्थिक सहकार्य करार करण्यास मान्यता दिलेली आहे. हा देश कोणत्या खंडात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) लोकायुक्त हे सरासरी नोकरांवर होणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचा आरोपाची चौकशी करू शकतील अशी लोकायुक्त विधेयक २०१६ मध्ये तरतूद आहे.
ब) लोकायुक्त केंद्रीय स्तरावर भ्रष्टाचाराची चौकशी करणारे प्रमुख अधिकारी असतील.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ च्या परिशिष्ट-एक मध्ये कशाचा समावेश आहे ?
अ) संरक्षित प्राणी प्रजाती
ब) संरक्षित प्राणी व पक्षी
क) संरक्षित प्राणी, पक्षी व वनस्पती प्रजातीCorrect!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
अ) भारतात ७०० च्या वर संरक्षित प्रदेश आहेत.
ब) भारतात १०३ राष्ट्रीय उद्यान आहेत.
क) भारतात ५३५ वन्यजीव अभयारण्ये आहेत.Correct!
Incorrect!