Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 166
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१७ मार्च २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये ……….. समाजाला इतर मागासवर्गीयांत (ओबीसी) आरक्षण देण्याचा निर्णय रद्दबातल केला.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१५ मध्ये ………..यांना मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहसुल प्रशासन गतिमान करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या दारी जाऊन मार्गी लावण्यासाठी ………..अभियानाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय दि. २१ जून २०१५ रोजी राज्य सरकारने घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र महावीर कुस्ती स्पर्धा २०१५ चा विजेता खेळाडू …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदि. १ जानेवारी २०१४ रोजी आघाडी सरकारने सुकन्या योजना सुरु केली होती. त्यामध्ये फडणवीस सरकारकडून बदल करण्यात आला असून आता ही योजना ………नावाने ओळखली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsहॉगकॉंगच्या युवक, विद्यार्थांकडून आपल्या आवडीच्या नेत्यांना निवडणूक लढविण्याचा हक्क मिळावा यासाठी …….आंदोलन सुरु करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट पुरस्कार ……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points२०१८ ची G-२० परिषद भारतामध्ये ……..येथे होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेला भारत हा ………….देश ठरला.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइस्त्राइलच्या राष्ट्रपती म्हणून ………..निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points४ फेब्रुवारी २०१४ ला जगातील पहिले कागद विरहित सार्वजनिक पुस्तकालय ‘विबलियो टेक’ ………..येथे सुरु करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबांग्लादेश-चीन-भारत-म्यानमार यांच्यातील आर्थिक कॉरिडोर प्रकल्पाचे संक्षिप्त नाव ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०१४ रोजी संपुर्ण देशभरामध्ये ……………कार्यक्रमाची सुरुवात केली.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअवघ्या ३१ चेंडूत वेगवान शतकाचा विश्वविक्रम ………यांनी केला.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअॉस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०१५ महिला एकेरीतील विजयी …………हे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी – २ ऑक्टोबर २०१५ रोजी सुरु झाली त्याबाबत अयोग्य विधान निवडा.
१) ऑनलाईन सेवा ‘आपले सरकार’ या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
२) कोणत्याही लोकसेवेसाठी अर्ज केलेल्या व्यक्तीला सबंधित विभागाकडुन विशिष्ट अर्ज क्रमांक देण्यात येईल.
३) प्रथम अपिल अधिकाऱ्याकडेतक्रार अर्ज फेटाळल्यापासुन ३५ दिवसांच्या आत अपिल करता येईल.
४) प्रथम अपिल अधिकाऱ्याविरुद्ध अपिल केल्याच्या ४५ दिवसानंतर व्दितीय अपिल अधिकाऱ्याकडे तक्रार करता येईल.
५) महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्यालय नागपूर येथे असेल.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराच परिसरातील सर्व भागांच्या एकसुत्री विकासाला आणि नगर नियोजनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधीकरणांची २५ मार्च २०१५ रोजी विधानसभेत घोषणा …….यांनी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsइजिप्तचे नवीन राष्ट्रपती म्हणून ………..यांनी ८ जून २०१४ मध्ये पदभार स्विकारला.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजयंत नारळीकर यांच्या ………पुस्तकात २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनियोजन आयोगाएेवजी ……….या नवीन आयोगाची निर्मिती करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२०१६ च्या रिओ अॉलिंपिक मधील सुवर्णपदक विजेती/ता सर्वात कमी वयाची/चा खेळाडू ……….ठरली/ला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) साक्षी मलिक या भारतीय महिला कुस्तिपटूने ५८ किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात ब्राँझ पदक मिळविले.
ब) कुस्तीत अॉलिंपिक पदक जिंकणारी साक्षी मलिक पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
क) कुस्तीमध्ये हे भारताचे पाचवे अॉलिंपिक पदक ठरले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) ‘रिओ’ अॉलिंपिकमध्ये ‘मायकेल फेल्प्स’ या अमेरिकन जलतरणपटूने एकूण सहा पदके मिळविली आहेत.
ब) अॉलिंपिक स्पर्धांमध्ये २३ सुवर्णपदकांसह फेल्प्सने २८ पदके जिंकली आहेत.
क) फेल्प्सने वैयक्तिक प्रकारात १६ अॉलिंपिक पदके मिळविली आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य विधान निवडा.
अ) २०१६ च्या रिओ अॉलिंपिकमध्ये ‘१०० मीटर बटरफ्लाय जलतरण’ प्रकारात सुवर्णपदक सिंगापूरच्या जोसेफ स्कुलिगने पटकाविले.
ब) अमेरिकेचा मायकेल फेल्प्स या प्रकारात दुसऱ्या स्थानी राहिला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) अॉलिंपिक स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर ही दुसरी भारतीय महिला धावपटू ठरली आहे.
ब) यापूर्वी १९८४ च्या अॉलिंपिक स्पर्धेत भारताच्या पी.टी. उषाने ४०० मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली होती.
Correct!
Incorrect!