Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 167
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपर्यावरणाच्या मुद्यावरून ओडिशा आणि कर्नाटकामध्ये स्थानिकांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागलेल्या दक्षिण कोरियातील पॉस्को कंपनीचा पोलाद प्रकल्प आता कोठे उभारला जाणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमागील दहा वर्ष अकार्यक्षमता असलेल्या भू-विकास बँकांचा कारभार गुंडाळण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब …………रोजी करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points२०१५ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आपल्या लोकप्रिय नावाने नवजात शिशु व मातासाठी ………..या योजनेची घोषणा केली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१८ मधील एशियाड स्पर्धा …………..देशात होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsज्येष्ठ कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ असणाऱ्या…………या व्यक्तीची ३० ऑगस्ट २०१५ रोजी धारवाड येथे अज्ञात इसमाने हत्या केली.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsशाहरुख खान या प्रसिद्ध कलाकाराला ऑक्टोबर २०१५ मध्ये ………….विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदि. २ जून २०१५ रोजी महाराष्ट्र इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट २०१५ हा नवा कायदा कशासाठी लागु करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयुजीसीचा वारसा दर्जा महाराष्ट्रातील ………..महाविद्यालयाला देण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसरकारी नोकरभरतीमधील प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी यापुढे प्रदेशनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय पदे भरण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, त्यावर अभ्यास करण्यासाठी ……………यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या आणि आंध्रप्रदेश विधिमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या भारतीय ‘प्रतोद परिषदेचे’ उद्घाटन……………येथे झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsआंध्रप्रदेश सरकारने आंध्र प्रदेश स्टेट इंटरप्राईझ आर्किटेक्चर (APSEA) नावाचा प्रकल्प ………रोजी सुरु केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली भारतीय मुलगी तब्बल १५ वर्षांनी भारतात २६ ऑक्टोबर २०१५ ला परत आली तिचे नाव ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून ………..यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबंगळुरू येथील इस्त्रो उपग्रह केंद्राच्या संचालकपदी ………..यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsIPL प्रशासकीय समितीच्या प्रमुखपदी …………यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२०१४ चा भारतरत्न पुरस्कार …………..यांना मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsक्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१५ चा सामनावीर …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२०१५ मध्ये हॉकीपटू सरदार सिंग यांना ………….पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार ………..यांना मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsब्रिक्स समुहाची सहावी परिषद ……….यावेळी पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) केंद्र सरकारने २०१३ ‘जियो पारशी’ हे अभियान सुरु केले होते.
ब) पारशी धर्मियांची लोकसंख्या वाढविण्यासाठी हे अभियान सुरु केले गेले होते.
क) भारतातील सहा अल्पसंख्यांपैकी फक्त पारशी समूहाची लोकसंख्या घटली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘टेमघर’ हे धारण …………जिल्ह्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ३१ व्या अॉलिंपिक स्पर्धेत ‘बॅडमिंटन च्या महिला एकेरी प्रकारातील रौप्य पदक भारताच्या पी.व्ही. सिंधुने मिळविले आहे.
ब) या प्रकारातील सुवर्णपदक स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिने पटकाविले.
क) अॉलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी स्वातंत्र्योत्तर काळात अॉलिंपिक स्पर्धेत रौप्यपदके जिंकली आहेत ?
अ) विजय कुमार ब) सुशील कुमार क) राज्य वर्धनसिंग राठोड ड) पी.व्ही. सिंधू
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
अ) स्वातंत्र्योत्तर भारतासाठी वैयक्तिक खेळ प्रकारात अॉलिंपिक पदक जिंकणारा ‘खाशाबा दादासाहेब जाधव’ हा पहिला खेळाडू ठरला होता.
ब) खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी अॉलिंपिक स्पर्धेत कुस्ती प्रकारात रौप्य पदक पटकाविले होते.
क) १९९६ च्या अटलांटा अॉलिंपिकमध्ये लिएंडर पेसने भारतास टेनिस एकेरीत कांस्य पदक मिळवून दिलेहोते.
Correct!
Incorrect!