Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 173
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsयोग्य ज्योड्या जुडवा.
१) राजीव महर्षी अ) महाराष्ट्राचे लोकायुक्त
२) एल.सी. गोयल ब) निती आयोगाचे पुर्णवेळ सदस्य
३) रमेश चंद क) केंद्रिय गृह सचिव
४) न्या.टी. ठाकुर ड) इंडियन ट्रेड प्रमोशन अॉर्गनायझेशन
५) न्या.एम.एल. तिहलियानी इ) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशातील सर्व धार्मिक समुदायांच्या लोकसंख्येत घट नोंदविली गेली आहे ?
ब) सन २००१-११ या काळात मुस्लीमांच्या लोकसंख्येत ०.८% वाढ, तर हिंदुच्या संख्येत ०.७% घट झालेली आढळते.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकेंद्रशासनातर्फे दिला जाणारा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१५ मध्ये खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही ?
अ) विदीती वैद्य (मुंबई) ब) प्रा. डॉ. योगेश जोशी (कानपूर IIT) क) मंदार देशमुख मुंबई (TIFR)
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत झालेले संत नामदेव साहित्य संमेलन पंढरपुरचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points१९-२० फेब्रुवारी २०१६ रोजी पार पडलेल्या सकाळ अॅग्रोवनची पाचव्या सरपंच महापरिषदेचे उद्घाटन ………….यांनी केले.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसाहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार कोणत्या अकॅडेमीकडे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points२०१५ मध्ये फोर्ब्ज जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत प्रथम स्थानी असणाऱ्या अँजेला मर्केल या …………देशातील आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points१ एप्रिल २०१५ रोजी भारताचे पहिले सायबर सुरक्षा प्रमुख म्हणून खालीलपैकी …………यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२२ जुन २०१५ रोजी राज्य फुलपाखरू म्हणुन घोषित करण्यात आलेल्या फुलपाखराचे नाव काय ?
अ) ल्बू मॉरमॉन ब) राणी पाकोळी क) निलपरी ड) रातराणी
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजुन २०१५ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचे नाव ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराज्यातील २५ महानगरपालिकेतील ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापारांवरील स्थानिक संस्था कर (LBT) केव्हापासुन रद्द करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसॅटन टँगो ही कादंबरी …………यांची आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points६२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१५ मधील सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक (कृषीसह) चित्रपट ………..हा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१५ ची ध्यानचंद पुरस्कार हॉकीमध्ये ……..यांना मिळाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१५ मधील ५२ वी फेमिना ‘मिस इंडिया हेरिटेज’ …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘जॉन नॅरा ज्युनियर’ आणि ‘लुईस निरेनबर्ग’ सन २०१५ च्या एबेलपुरस्काराचे मानकरी आहे ते खालीलपैकी ………. क्षेत्राशी सबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘फॅमिली लाईफ’ या कादंबरीस अलीकडेच४० हजार पौंडांचा सन २०१५ चा फ़ोलिओ साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे या कादंबरीचे लेखक …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजलदगतीने गस्त घालणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आरुष या नौकेचे जलावतरण ……….रोजी पार पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदि. ८ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्रिय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वेच्छा भारत योजनेअंतर्गत ४७६ शहराची क्रमवारी जाहीर करण्यात आली यातील पहिल्या दहा शहरामध्ये महाराष्ट्रातील ……….. शहराचा समावेश आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपहिली ‘जागतिक महासागर विज्ञान’ कॉंग्रेस फेब्रुवारी २०१५ मध्ये ……..येथे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘क्यूबन मिसाईल क्रायसीस’ या नावाने ओळखली जाणारी घटना कोणत्या कारणामुळे घडली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारताने अलीकडेच ‘अश्गाबाद करार’ वर स्वाक्षरी केलेली आहे, या करारामुळे भारताला कोणता लाभ होणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतात अरब व्यापाऱ्यांच्या आगमनानंतर इ.स. ६२९ मध्ये पहिली मशीद उभारली गेली. ती मशीद कोठे स्थित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘सिंड्रोम’ ही काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराज्यात काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाकारल्याने त्यांच्या धार्मिक आचरणाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होते असे अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने बहाल केले आहे ?
Correct!
Incorrect!