Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 2
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिल्ली विधानसभेने खालीलपैकी कोणत्या विषयासबंधी केलेला कायदा हा घटनेशी सुसंगत असेल ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points१४ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र सेवा हमी कायदा’ पारित करण्यात आला. या कायदान्वये कामचुकारपणा करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना किती रुपयेपर्यंत दंड ठोठावण्याची तरतुद केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफ्रान्समधील प्रसिद्ध होणारे ‘चार्ली हेब्दो’ हे ………….तून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालीक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिल्ली-चंदीगड लोहमार्गावरील रेल्वेचा वेग तशी २०० किमी पर्यंत नेण्याच्या प्रकल्पात खालीलपैकी कोणता देश सहाय्यक करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points१२ ते १५ एप्रिल २०१५ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचा कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points९ जुन २०१५ रोजी भारतीय सैन्याने कोणत्या देशात जाऊन दहशदवाद्यांना ठार करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑलआऊट’ ही मोहीम पूर्ण केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points२०१५ मध्ये राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार खालीलपैकी कोणत्या एकमेव जिल्ह्यात वनक्षेत्रामध्ये २०१४-२०१५ या काळात १२ चौरस कि.मी वाढ झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ………….येथे भारतातील सर्वात मोठे बॉटनिकाल गार्डन उभारण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने कोणता दिवस ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ म्हणून घोषित केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान ह्यांनी २१ जुलै २०१५ रोजी कोणत्या देशव्यापी अभियानाची सुरुवात केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपर्यावरण क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने डॉ. अब्दुल कलाम फेलोशीप २० ऑक्टो. २०१५ रोजी सुरु केली. सदर फेलोशीप विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२९ ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेल्या ‘इ-खानपान’ (e-eating) हि योजना प्रायोगीक तत्वावर ४५ रेल्वे स्थानकांवर सुरु करण्यात आली. खालीलपैकी महाराष्ट्रातील चुकीचे स्थानक कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यातील भूस्तरीय पाणीपातळीत होत चाललेली चिंतनीय घट पाहता महाराष्ट्र शासनाने …………….पेक्षा जास्त खोल विंधनविहीर (Boar well) खोदण्यास १५ एप्रिल २०१५ पासून बंदी केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsहिंदुस्थान आवामी मोर्चा (सेक्युलर) हा नवा पक्ष कोणत्या माजी मुख्यमंत्र्याने स्थापन केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहिंदुस्थान अवामी मोर्चा या पक्षाचे निवडणुक चिन्ह कोणते आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसामाजिक न्यायमंत्री थावाराचंद गेहलोस यांनी मांडलेल्या अनुसुचित जाती तसेच अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१५ या विधेयकाला कधी मंजुरी देण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतब्बल २० वर्षांनी रिझर्व बँकेने एक रुपयाची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. एक रुपयाची नोट कधी पासुन चलनात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (National Capital Region) मुजफ्फरनगर, जिंद आणि कर्नाल या ३ नव्या जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय नागरी विकास मंत्री वेंकय्या नायडु यांनी कधी घेतला ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल झाल्यास चौकशीचे आदेश देण्यापूर्वी समक्ष प्रधीकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असल्याची सुधारणा फौजदारी प्रक्रिया संदितेच्या कलम १५६ (२) व कलम १९० मध्ये कधी करण्यात आलीत ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहिंदी महासागरातील सेशेल्स (seychelles) हा देश जागतिक व्यापार संघटनेचा (WTO) १६१ वा सदस्य देश कधी बनला ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील घटक आणि गुंतवणुकीसंबंधी नियमांचा अभ्यास करून धोरण निश्चिती करण्यासाठी कोणती समिती नेमली गेली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच दक्षिण ओफ्रिकेसह पर्यटन क्षेत्रात समझोता करार करण्यास मान्यता दिली. खालीलपैकी कोणते पर्यटन ठिकाण दक्षिण ओफ्रिकेत नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारत छोडो चळवळीस नुकतीच ‘७४’ वर्ष पूर्ण झाली.
ब) महाराष्ट्र सरकारने भारत छोडो चळवळीची आठवण म्हणून ‘भारत छोडो-२ स्वराज ते सुराज’ या अभियानाचे उद्घाटन केले.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ ‘याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमास कुठे सुरुवात केली.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य विधान निवडा.
अ) भारत छोडो चळवळीस ८ ओगस्ट १९४२ रोजी सुरुवात झाली होती.
ब) ही चळवळ महात्मा गांधीजींनी दिल्लीतील ‘रामलीला’ मैदानापासून सुरु केली होती.
क) ‘करा किंवा मरा’ असा संदेश गांधीजींनी दिल्यानंतर भारत छोडो चळवळ सुरु झाली.Correct!
Incorrect!