Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 21
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘टी.व्ही.एन प्रसाद समिती’ विषयी योग्य विधाने निवडा.
अ) ही समिती सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली होती.
ब) ही सात सदस्यीय समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
क) ही समिती काश्मीरमधील हिंसाचार पसरविणाऱ्या आंदोलकांवर वापरण्यात येणाऱ्या पेलेट बंदुकांना पर्याय शोधण्यासाठी कार्य करणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points………… आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर ‘वैयक्तिक सदस्य’ म्हणून निवड झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती’ विषयी योग्य विधाने निवडा.
अ)ऑलिंपिक खेळासाठीचे हे सर्वोच्च प्राधिकरण आहे.
ब) या समितीचे मुख्यालय लॉसान्ने,(स्वित्झर्लंड) येथे आहे.
क) ऑलिंपिकस्पर्धा दर पाच वर्षांनी होतात.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचुकीचे विधान कोणते ?
अ) निता अंबानी या ऑलिंपिक समितीवर पाच वर्षासाठी निवडल्या गेल्या आहेत.
ब) निता अंबानी ह्या या समितीवर निवड झालेल्या पहिल्या भारतीय आहेत.
क) निता अंबानी ह्या या समितीवर निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर निवड झालेली पहिली भारतीय व्यक्ती ……….आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेकायदेशीर आणि अनधिकृतरित्या निधी जमा करणाऱ्या संस्था/उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी ………..वेब पोर्टल सुरु केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवस्तू व सेवा कर विधेयक २०१४ हे ………. घटनादुरुस्ती अंतर्गत पारित केले गेले ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
अ) वस्तू व सेवा कर हा संपूर्ण देशासाठी एकच अप्रत्यक्ष कर म्हणून कार्य करणार आहे.
ब) हा कर लागू करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या करांचा समावेश होणार आहे ?
अ) सेवाकर
ब)केंद्रीय अबकारी कर
क) संपत्तीकर
ड) महामंडळ करCorrect!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराज्य स्तरावरील खालीलपैकी …….या करांचा समावेश वस्तू व सेवा कारमध्ये होणार आहे ?
अ) व्हॅट(VAT) कर
ब) विक्रीकर
क) जकात कर
ड) प्रवेश कर
इ) आराम वस्तू कर
फ) लॉटरी, सट्ट्यावरील कर
ग) जुगारावरील कर
घ) मनोरंजन कर
च) केंद्रीय विक्रीकरCorrect!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची गुंतवणूक शेअरबाजारात करण्याची घोषणा २०१५ मध्ये ……… मंत्र्यांनी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआधाररेखा नफा निर्देशांक २०१५ वर आधारित जगातील सर्वात आकर्षण गुंतवणूक ठिकाण म्हणून भारताचा ११० देशामध्ये भारताचा …………..लागतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपंतप्रधान कृषी सिंचन योजनेला ……….ला मंजुरी देण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२६ फेब्रुवारी २०१६ रोजी विश्व फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी ………..यांची निवड झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१६ च्या अर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्यासाठी काळजी घेता यावी यासाठी प्रत्येक कुटुंबामागे ……… लाखापर्यंतचे साहाय्य प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात केले जाणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsक्युरीआॅसिटीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ……..वेबबेस्ड अॅप्लिकेशन नेटीझ्न्सला विनामुल्य उपलब्ध असणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनाशिक येथील कुंभमेळ्याचे ध्वजारोहण १५ जुलै २०१५ रोजी झाले असून ध्वजावतरण …….. झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२० जुलै २०१५ रोजी UW -१५८ हा उपग्रह पृथ्वीच्या जवळून गेला आहे. या उपग्रहावर ……. खनिजाचा साठा भरपूर प्रमाणात आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशिओमी MIUI-७ हा चीनचा नवा फोन प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर ……….देशात लाँच होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या आयोडिनयुक्त मिठाच्या पेटंटसाठी ……..प्रयोगशाळेने पेटंट मिळविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स अँन्ड इंडस्ट्रीजने (फिक्की) २२ फेब्रुवारी २०१५ रोजी ………यांची सन २०१५ मधील सर्वोतम खेळाडू पुरस्कारासाठी निवड केली .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points१२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ……… यानी केले .
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलागोपाठ पाचव्यांदा जगातील सर्वात वेगवान संगणक ………ठरला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआण्विक स्त्रोत्रापासून वीज निर्मिती करण्याबाबतीत भारताचा जगातील ३१ देशांमध्ये ……….क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०१५ मधील आयसीसीच्या क्रमवारीत कसोटी गोलंदाज म्हणून पहिल्या सर्वोत्कृष्ट दहा जणांमध्ये भारतातील ………गोलंदाजाच्या समावेश आहे.
Correct!
Incorrect!