Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 24
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsज्येष्ठ क्रिकेट समीक्षक ज्येष्ठ क्रिकेटपटू, संघटक व समीक्षक असणाऱ्या ……..व्यक्तीचे १७ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतातील एक ख्यातनाम जलधोरणतज्ज्ञ हि ओळख असणाऱ्या ……. व्यक्तीची सप्टेंबर २०१५ मध्ये निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsहिंदी भाषेला समृद्ध करणारे तसेच हिंदी भाषेला इतर भारतीय भाषांशी संबंध अधिक दृढ करण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या ……. व्यक्तीचे सप्टेंबर २०१५ मध्ये निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगोंडवाना विद्यापीठच्या कुलगुरूपदाकरिता सर्वोच्च न्यायालयाने द्वारे ……… अध्यक्षतेखाली शोध समिती नेमण्यात आली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२९ फेब्रुवारी २०१६ रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्ष वयापर्यंत परंतु ८० पेक्षा अधिक नाही ) ……… लाखापर्यंत कर मुक्तता राहणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या ………. या व्यक्तीचे ४ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहिला, मुलींसाठी कार्य करणाऱ्या पद्मर्श्री विजेत्या असलेल्या ………..व्यक्तीचे सप्टेंबर २०१५ मध्ये निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsशिल्पकार व चित्रकार म्हणून कलेच्या क्षेत्रात असलेल्या ………. व्यक्तीचे २०१५ मध्ये निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपेटॅगाॅन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयाने भारतासाठी (FRRC) रॅपिड रिअॅक्शन सेल सप्टेंबर २०१५ मध्ये स्थापन केला आहे. त्याबाबत योग्य विधान निवडा .
अ) IRRC चे प्रमुख म्हणून केथ वेबस्टर काम पाहणार आहे.
ब) पेटॅगाॅनमध्ये असा विशेष सेल असणारा भारत हा पहिला देश आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारत आणि प्रशांत महासागरी द्वीपसमूह देश यामध्ये सहकार्य मंचाचे दुसरे शिखर संमेलन (फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँडस को-ऑपरेशन ) ऑगस्ट २०१५ च्या शेवटी …….येथे संपन्न झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१५ मध्ये ………देशांमध्ये महिलांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points१६ सप्टेंबर २०१५ रोजी दक्षिण अमेरिका खंडातील चिली या देशात भूकंप झाला. त्या भूकंपाची तीव्रता …… होती.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points२० ऑगस्ट २०१५ रोजी इंटरनॅशनल नॉर्थ –साउथ ट्रान्सपोर्ट कॉरीडॉर (INSTC ) ची सहकार्य परिषद ………. येथे आयोजित केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsफोर्ब्स या नियतकालिकाने ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर केलेल्या यादीनुसार सर्वात कर्जबाजारी देश ……..
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsऑगस्ट २०१५ मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार कर्जबाजारी देशांमध्ये भारताच्या ……. वा क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२०१५ चा विदर्भ गौरव पुरस्कार ……….. जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअमेरिकेतील प्रसिद्ध हावर्ड विद्यापीठाचा २०१५ च मानवता पुरस्कार ………… भारतीय व्यक्तीला मिळाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsए ब्रिक हिस्ट्री ऑफ सेव्हन किलींग्ज या पुस्तकाला २०१५ चा मन बुकर पुरस्कार प्राप्त झाला, या पुस्तकाचे लेखक ……
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points…………. देशांनी हिंदू विवाह कायद्याला १० फेब्रुवारी २०१६ मध्ये मान्यता दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points५५ व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटीक्स चॅम्पियनशील स्पर्धेमध्ये महिलांच्या ३ हजार स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक …….. पटकाविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसप्टेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिकेत मिळालेला विजय हा भारताला …….वर्षांनी मिळाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२०१२-१३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ……… यांना जाहीर झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ………. या दोन संघावर बंदी घातली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points१२ फेब्रुवारी २०१६ मध्ये …………देशाने मेसेजिंग अपवर समलिंगी इमोजीज वापरण्यावर बंदी आणली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०११ सालच्या देशाच्या राष्ट्रीय जनगणनेनची धर्मनिहाय आकडेवारी २५ ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) इतिहासात प्रथमच हिंदू जनसमुदायाची लोकसंख्या ८० % पेक्षा कमी झाली आहे.
ब) मुस्लीम जनसमुदायाची लोकसंख्या ०.६% ने वाढली आहे.
क) प्रमुख सहा धार्मिक समुदायापैकी सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर हा जैन समाजाचा आहे.
ड ) बौध्द जनसमुदायाची लोकसंख्या ०.१७ तर शीख समुदायाची संख्या ०.२% नि घटली आहे.
इ) लोकसंख्या वाढीच्या दर सर्वाधिक मुस्लीम समाजाचा आहे.
Correct!
Incorrect!