Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 3
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points३ जून २०१५ रोजी संपन्न झालेल्या ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेची ……….आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व्हिएन्ना (ऑस्ट्रिया ) मध्ये पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेनुसार देशातील सर्वात पहिले स्वच्छ शहर ………..
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताचा डावखुरा वेगवान गोलंदास झहीर खान याने १५ ऑक्टोंबर २०१५ रोजी एकदिवसीय, कसोटी व ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या विषयी खालीलपैकी ………विधान योग्य आहे.
१)रिझर्व्ह स्विंगचा बादशहा म्हणून ओळखले जाते.
२) झक या टोपन नावाने ओळखले जाते.
३) झहीर खान यांचे प्रशिक्षण सुधीर नाईक होते.
४) एकूण ६१० बळी क्रिकेट कारकिर्दीत घेतले.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१६ ची आशिया कप अंध क्रिकेट स्पर्धा ………..आयोजित केली जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsऑक्टोंबर २०१५ मध्ये हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग जि कांगडा येथे आयोजित करण्यात आलेल्या पॅराग्लाडिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये ………खेळाडूंचा सहभाग होता.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसन २०१५ चा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला निहार अमिन हा खेळाडू ……….खेळाशी संबंधीत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजुलै २०१५ मध्ये बेल्जियम मधील अँटवर्थ येथे झालेल्या हॉकी वर्ल्ड लिग स्पर्धेत भारताचा ………..क्रमांक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजगातील प्रसिद्ध प्रसिडेन्ट कप या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला खेळाडू अर्निबन लाहिरी हा ठरला आहे. टो खालीलपैकी ………खेळाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलॉस वेगास येथे आयोजित जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राॅझ पदक जिंकून रिओ ऑलम्पिकसाठी पात्र ठरणारा भारतीय कुस्ती खेळाडू ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsडिसेंबर २०१५ मध्ये तिसरी रोलबॉल वर्ल्ड कप स्पर्धा …………. येथे आयोजित केली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय हवाई दलाने मानद ग्रुप कॅप्टन ही पदवी खालीलपैकी ……………या माजी क्रिकेट खेळाडूला दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळ सरकारने लागू केलेल्या राज्यघटनेविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ) या राज्यघटनेने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र-नेपाळ ही ओळख पुसली व धर्मनिरपेक्ष राष्ट्र असे नामकरण करण्यात आले.
ब) १८ सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळच्या घटना समितीने या नवीन राज्यघटनेला मंजुरी दिली.
क) नेपालची ही सातवी राज्यघटना आहे.
ड) या राज्यघटनेला नेपाळच्या युनायटेड डेमाक्रटीक मधेशी फ्रंट या पक्षाने विरोध केला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsचीनच्या युआन (YUAN) या चलनास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने राखीव चलन म्हणून मान्यता दिल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टीन लिगार्ड यांनी …………..केली.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘ब्रिकवर्क या पतनामांकन’ (क्रेडिड रेटिंग) संस्थेने २ डिसेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था …………या राज्याची आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points१९४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदी २० मार्च २०१५ रोजी …………महिलेची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points१९ डिसेंबर २०१५ मध्ये उत्तरप्रदेशचे नवे लोकायुक्त म्हणून ………….यांची नियुक्ती केली.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Program) या संस्थेने ‘मानव विकास अहवाल २०१५’ जाहीर केला. याबद्दल खालीलपैकी योग्य विधान कोणते.
अ) या यादीत भारताचा क्रमांक १३० वा आहे.
ब) भारताचा मानव विकास निर्देशांक ०.६०९ एवढा आहे.
क) भारताचा लिंग विकास निर्देशांक ०.७९६ आहे.
ड) स्त्रियांचा मानव विकास निर्देशांक ०.५२५ आहे.
ई) पुरुषांचा मानव विकास निर्देशांक ०.६७० आहे.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsबाल शौर्य पुरस्कार देण्याची सुरुवात …………वर्षापासून झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजम्मू-काश्मिरचे बारावे मुख्यमंत्री मुक्ती महेमद सईद यांचे ७ जानेवारी २०१६ रोजी ………..निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते मुक्ती महमद सईद हे दक्षिण काश्मिरमधील …………..मतदार संघाचे प्रतीनिधित्व करत होते.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारत-रशिया अणुकरार खालीलपैकी ………पंतप्रधानांच्या कारकिर्दीत झाला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘मटर्निटी बेनिफिट (दुरुस्ती विधेयक) २०१६ लोकसभेत प्रथम ऑगस्ट २०१६ रोजी मांडले गेले होते. हे विधेयक ………मंत्रालयाने प्रस्तुत केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमातृत्व रजा विधेयक-२०१६ संबंधी योग्य विधाने निवडा.
अ) या विधेयकानुसार प्रसुतीनंतर महिला कर्मचाऱ्याना २६ आठवडे पगारी रजा देण्यात येणार आहे.
ब) यापूर्वी भारतात फक्त महिला कर्मचाऱ्याना ५ आठवडे रजा देण्यात येत आहे.
क) हा कायदा ५० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या संस्था युनिट्सना लागू होणार आहे.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमातृत्व रजा विधेयक २०१६ अनुसार चुकीचे विधान निवडा.
अ) दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना १२ आठवड्यांसाठी मातृत्व रजा मिळणार आहे.
ब) विधेयकानुसार तीन महिन्यांपेक्षा लहान मूल दत्तक घेणाऱ्या महिलेस १२ आठवड्यांची रजा मिळणार आहे.
ड) सरोगेट मातेसाठी २४ आठवडे रजा देण्याची तरतूद आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points……………पेक्षा जास्त नोकरदार असणाऱ्या संस्थेला /युनिट ला मातृत्व रजा विधेयकानुसार मातांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देणे बंदनकारक असणार आहे.
Correct!
Incorrect!