Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 30
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points३ ऑगस्ट २०१५ रोजी भारत आणि इस्त्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या क्षेपणास्त्राचे नाव ……..
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजनतेच्या तक्रारी, गाऱ्हानी व सूचना ऑनलाईन पध्दतिने थेट शासनासमोर मांडण्यासाठी ११ ऑगस्ट २०१५ रोजी राज्य सरकार तर्फे …………. पोर्टल सुरु करण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ……..पार पडले .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुपळळी वेंकटप्पा पुटप्पा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा २०१५ चा प्रतिष्ठेचा कुवेन्पू राष्ट्रीय पुरस्कार ……… यांना जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२९ फेब्रुवारी २०१६ ला पार पडलेल्या ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ……….यांना मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२०१५ च्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ……… यांच्या हस्ते करण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points१९ एप्रिल २०१५ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ……. यांची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ख्रिस्टीना लगार्ड यांचा कार्यकाल ५ जुलै २०१६ पासून ते ……… पर्यंत असेल.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points१६ ते १७ ऑगस्ट २०१५ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या दरम्यान पश्चिम आशियातील पहिले अवकाश संशोधन केंद्र ……….. येथे उभारण्याचा निर्णय युएईने घेतला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points१६ ते १७ ऑगस्ट २०१५ दरम्यान तब्बल ३५ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानानी ………. देशाला भेट दिली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२७ ऑगस्ट २०१५ रोजी अमेरिकेने ‘स्पेश्ली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट’ म्हणून …….. यांचे नाव घोषित केले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२१ ऑगस्ट २०१५ रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार पटकाविणारी एन.वलारम यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) २०१२ मध्ये सीसेंट-१ या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली होती.
ब) २०१२ मध्ये सीसेंट -१ या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळनाऱ्या या तिसऱ्या महिला ठरल्या आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरामनाथ कोविंद हे बिहारचे …….राज्यपाल आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२२ ऑगस्ट २०१५ रोजी फॉर्च्युन नियतकालीकाने जग बदलून टाकणाऱ्या कंपनीची यादी प्रसिध्द केली. या यादीनुसार खालीलपैकी ………. भारतीय कंपनीचा पहिल्या दहा मध्ये समावेश होते .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजीसॅट -६ हा दूरसंचार उपग्रह हा जीसॅट मालिकेतील ……… उपग्रह आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपर्यटन विकासासाठी केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ योजनेचे सदीच्छादूत म्हणून केंद्र सरकारने ………..यांची निवड केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२ ऑगस्ट २०१५ रोजी ……. या खेळाडूने जागतिक स्क्वॅश क्रमवारीत अव्वल २० खेळांडूमध्ये स्थान पटकाविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points१२ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ……… यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points१९ ऑगस्ट २०१५ रोजी एक कोटीहून अधिक रक्कम असलेल्या व्यावसायिक दाव्यांच्या सुनावणीसाठी राज्यात …………. हे कोर्ट स्थापन करण्यात येणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points१० ऑगस्ट २०१५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातले पाचवे कृषी विद्यापीठ ………… येथे स्थापन करण्यात येणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsऑस्ट्रेलियाने ११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतातील उच्चायुक्तपदी ……….. या भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२०१५ चा मॅन बुकर पुरस्कार …….. यांना जाहीर करण्यात आला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमराठी नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये ………. यांना जाहीर करण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsस्पेनच्या प्रमुख फुटबॉल क्लब रियल माद्रिदसाठी खेळणाऱ्या ……… खेळाडूला ऑक्टोबर २०१५ मध्ये चौथ्यांदा गोल्डन बूट अॅवार्ड प्रदान करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०१५ रोजी जाहीर झालेले वैद्यकियशास्त्राचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी ………. यांना जाहीर झालेला नाही .
Correct!
Incorrect!