Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 32
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points………..रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूला असलेल्या वाघ-सिंहाच्या प्रतिमांची जागा आता हॅम्पीचा जगप्रसिद्ध रथ घेणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदेशात चलनात असलेल्या १० ते १००० रुपयांच्या नोटावरील प्रतिमा बदलणार आहे खालीलपैकी योग्य जोड्या लावा ?
अ ब
नोट चिन्ह
१) २० रु. अ) राष्ट्रध्वज, लाल किल्ला
२) ५० रु. ब) गोव्यातील पुरातन चर्च
३) १०० रु. क) कोणार्कचे सुवर्णमंदिर
४) ५०० रु. ड) ताजमहल
५) १००० रु. इ) अजंठाची गुफा
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकलाम यांना श्रध्दाजली म्हणून दिल्लीतील ………..रस्त्याचे नामकरण ‘कलाम रोड’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअपोलो -१४ या मोहिमेद्वारे चंद्रावर भ्रमण केलेले अंतराळवीर ……….यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी ४ फेब्रुवारी २०१६ ला निधन झाले .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या हस्ते ………. हा पुरस्कार प्रदान केल्या गेल्या.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsश्री वडाक्कून्नाथन (Vatakkunnathan) मंदिर जतन करण्यासाठी भारताला Award of Excellence २०१५ हा पुरस्कार …………….यांचा कडून जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबुध्द जगाचा वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारने बिहारमधील बोधगया हे ठिकाण बौद्ध आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ते ठिकाण ……….. जिल्ह्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsधीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी ……… व …….. उच्च न्यायालयाने न्यायाधीशपद भूषविले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदेशातील सरकारी बँकांची स्थिती सुधारण्याच्या उद्येशाने स्थापन करण्यात आलेल्या बँक बोर्ड ब्युरोच्या (BBB) अध्यक्षपदी केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०१६ रोजी ………. यांची निवड केली.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsGDP च्या तुलनेत कर्जबाजारी देशांमध्ये फोर्ब्स यादीनुसार २०१५ मध्ये ……… क्रमांक लागतो .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे नवीन व्याघ्र संवर्धन राजदूत म्हणून ……….यांची निवड करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजगातील पहिले पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे एअरपोर्ट …………
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsDRDO (संरक्षण संशोधन व विकास संस्था) ने ल्युकोडर्मावर ……….हर्बल औषध शोधून काढले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताद्वारे LAPAN A२ /ORARI हा उपग्रह २७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आहे हा उपग्रह ……….देशाचा आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsगुगलच्या लोगोचे मेकओव्हर ……… फाँटमध्ये करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदुसऱ्या प्रो कबड्डी लीग २०१५ स्पर्धेचे पुरस्कार दिले आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा.
अ-गट ब-गट
१) सर्वोत्कृष्ट चढाईपटू अ) रवींद्रसिंग पटेल
२) सर्वोत्कृष्ट पकडपटू ब) मनजीत चिल्लर
३) सर्वोत्तम खेळाडू क) काशिलिंग आडके
ड) शब्बीर बापू
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२०१५ मध्ये अबुधाबी येथे झालेल्या फाॅर्म्युला -वन स्पर्धेचा विजेता …………..
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताचा ………..क्रमांक लागतो .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०१५ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ……….यांना मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०१५ साली UNICEF च्या सदिच्छा दूत म्हणून ………… यांची नियुक्ती झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points१४ सप्टेंबर २०१५ रोजी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) च्या अध्यक्षपदी ……….. नेमणूक करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points३० जुलै २०१५ रोजी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचे नाव………
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा अडीच लाखांवरून …….करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points२२ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिले अखिल भारतीय बाल नाट्य संमेलन ……. येथे झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमराठी भाषा विभागा अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाच्या अध्यक्षपदी ……. यांची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!