Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 33
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताच्या ऑस्कर निवड समितीच्या अध्यक्षपदावर ………. यांची निवड करण्यात आली.
Correct!Incorrect! - Question 2 of 25
2. Question
1 points२०१०-११ या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे साहित्यिक …….. आहे.
Correct!Incorrect! - Question 3 of 25
3. Question
1 points२०१४ चे अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी ………… यांची निवड करण्यात आली आहे .
Correct!Incorrect! - Question 4 of 25
4. Question
1 points९ सप्टेंबर २०१५ रोजी २०१४ सालच्या गांधी शांतता पुरस्काराने ……. गौरविण्यात आलेले आहे.
Correct!Incorrect! - Question 5 of 25
5. Question
1 pointsधीरेंद्र हिरालाल बाघेल हे मुंबई उच्च न्यायालयाचे …………. वे न्यायाधीश आहेत.
Correct!Incorrect! - Question 6 of 25
6. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या अध्यक्षपदी …………निवड करण्यात आली आहे .
Correct!Incorrect! - Question 7 of 25
7. Question
1 pointsदुसऱ्या प्रो.कबड्डी लीग स्पर्धेचे विजेतेपद ………. मिळविले आहे.
Correct!Incorrect! - Question 8 of 25
8. Question
1 points२०१५ च्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत २०० ,मीटर धावणाऱ्या शर्यतीत ……… सुवर्णपदक मिळाले आहे.
Correct!Incorrect! - Question 9 of 25
9. Question
1 points२६ जानेवारी २०१६ रोजी पार पडलेला प्रजासत्ताक दिन ………… वा होता.
Correct!Incorrect! - Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने १३ जानेवारी २०१६ रोजी पाली भाषेतील बुध्दसाहित्य त्रीपटके मराठीत भाषांतरीत करण्यासाठी ……….. अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली आहे.
Correct!Incorrect! - Question 11 of 25
11. Question
1 pointsअमेरिकन ओपन २०१५ या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेतेपद ………. यांनी पटकाविले आहे .
Correct!Incorrect! - Question 12 of 25
12. Question
1 points२६ जानेवारी २०१६ रोजी तब्बल …….. वर्षाच्या कालखंड नंतर श्वान पथकाने राजपथावर संचलन केले.
Correct!Incorrect! - Question 13 of 25
13. Question
1 pointsयंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मेजर ……. यांच्या नेतृत्वाखाली ५६ फ्रेंच सैनिकाच्या गटाने संचलन केले.
Correct!Incorrect! - Question 14 of 25
14. Question
1 points२०१२ -१३ सालच्या शिवछत्रपती एकलव्य पुरस्कारासाठी ……… निवड झाली आहे.
Correct!Incorrect! - Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ईशान्य भागाचे नेतृत्व करणाऱ्या ‘नागा नेत्या’ व आध्यात्मिक गुरु ‘राणी गैदीनल्यू’ यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २४ ऑगस्ट २०१५ रोजी करण्यात आले. याप्रसंगी राणी गैदीनल्यू यांच्या स्मृत्यर्थ ………. रुपयाचे नाणी प्रसिद्ध करण्यात आले.
Correct!Incorrect! - Question 16 of 25
16. Question
1 points३१ सप्टेंबर २०१५ रोजी ग्रीसचे पंतप्रधान म्हणून ………. निवड करण्यात आली आहे.
Correct!Incorrect! - Question 17 of 25
17. Question
1 points२०१५ चे शांततेचे नोबेल पारितोषिक ……… जाहीर करण्यात आले.
Correct!Incorrect! - Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्र सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ………. योजनेस मंजुरी दिली.
Correct!Incorrect! - Question 19 of 25
19. Question
1 points११ ऑक्टोबर २०१५ रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदी ………यांची निवड करण्यात आली आहे.
Correct!Incorrect! - Question 20 of 25
20. Question
1 pointsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ……… या देशाच्या विद्यापीठातर्फे डॉक्टरेट हि पदवी देण्यात आली आहे.
Correct!Incorrect! - Question 21 of 25
21. Question
1 points………. या दहशतवादी संघटनेने स्वत:चे चलन प्रसिद्ध केले आहे.
Correct!Incorrect! - Question 22 of 25
22. Question
1 points‘इसीस’ या दहशतवादो संघटनेने स्वत : चे चलन प्रसिद्ध केले आहे याबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) हे चलन सोने,चांदी आणि तांबे या धातूचे व वेगवेगळ्या किमतीचे आहे.
ब) हे चलन सोने, चांदी आणि तांबे या धातूचे व सारख्या किमतीचे आहे.
क) सोन्यापासून बनविलेले ‘दिनार’, चांदीपासून ‘दिहाम’ आणि तांब्यापासून ‘फुलूस’ असे चलन प्रकार केले आहे.
ड) इसीस चा एक दिनार २१ करेटचा आहे.
इ) दीनारची किंमत १४९ अमेरिकी डॉलर किंवा ९१ पौड आहे.
Correct!Incorrect! - Question 23 of 25
23. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ……… यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाचे २० फेब्रुवारी २०१६ रोजी घेतला.
Correct!Incorrect! - Question 24 of 25
24. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेकाळी,वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान ……… राज्याने विकत घेतले.
Correct!Incorrect! - Question 25 of 25
25. Question
1 pointsयोगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या …….. संस्थेसोबत भागीदारी जाहीर केली आहे.
Correct!Incorrect!