Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 34
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदेशातील पहिल्या सूक्ष्म वित्त संस्थेचे वाणिज्यिक बँकेत परिवर्तन केलेला ‘बंधन’ बँकेबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) ‘आपला भला, सबकी भलाई’ हे ब्रीदवाक्य बंधन बँकेचे आहे.
ब) तिसऱ्या पिढीतील पहिली बँक म्हणून बंधन बँकेचा शुभारंभ झाला.
क) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोलकाता येथे २३ ऑगस्ट २०१५ ला उद्घाटन केले.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१५ साठीचा ह्दयनाथ मंगेशकर पुरस्कार ……….जाहीर करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsBCCI च्या अध्यक्षपदी ४ ऑक्टोबर २०१५ रोजी …….. निवड करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१५ ला जाहीर करण्यात आलेले भाैतिकशास्त्राचे नौबेल पारितोषिक ………..जाहीर करण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती ब्रँँण्ड अम्बेसिडर पदी ……….. आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२६ सप्टेंबर २०१५ रोजी ‘जी -४’ बैठक ……… येथे पार पडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsऑक्टोबर २०१५ दरम्यान कॅनेडामध्ये झालेला निवडणुकीमध्ये विजय मिळविणारे जस्टीन ट्रूडेवू हे ………. पक्षाचे आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकॅनडाच्या २०१५ च्या निवडणुकीत पंतप्रधान जस्टिन ट्रूडेवू यांच्या आधीचे कॅनडाचे पंतप्रधान ………. होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभोपाळमध्ये १० ते १२ सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेचे उद्घाटन ………. यांनी केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ……….. आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsRBI ने नव्या सुरक्षानामांकनासह एक हजारच्या चलनी नव्या नोटावर रुपयाच्या चिन्हाच्या आत खालीलपैकी इंग्रजीतील ……… हे अक्षर छापण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२०१५ चे नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध यांच्या योग्य जोड्या लावा.
शास्त्रज्ञ शोध
अ) टॉमास लिंडहल अ) गुंतागुंतीची डीएनए बदलाची प्रक्रिया
ब) अझमी सँकर ब) सजीवाच्या शरीरात तयार होणारे कथिक द्रव्य \
क) पॉल मॉडरिच क) पेशीची हानी निश्चित करण्याची यंत्रणा
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमलेरियावरील प्रभावी अर्टेमिसिनीन या औषधाचा शोध …………. यांनी लावला ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsइंग्लंड सरकारने कतारमधील राजदूतपदी भारतीय वंशाच्या ……… या व्यक्तीची निवड केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points१९६५ च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त RBI ने ………..रुपयाचे नवे नाणे प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsउच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०१५ रोजी ……… कार्यक्रमाची सुरुवात केली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगृह मंत्रालयाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोतर्फे सन २०१४ च्या जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार देशातील सर्वाधिक बालगुन्हेगारी ……. राज्यात आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात जलसंवर्धन आणि त्याविषयी जागृती करण्यासाठी अभिनेता आमिर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी ……….. फाउंडेशन स्थापना केली.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ……. येथे १९ ते २१ फेब्रुवारी २०१६ च्या कालावधीत पार पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points११ ऑगस्ट २०१५ रोजी गुगलने ………. कंपनी स्थापन केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरिझर्व्ह बँकेच्या (RBI) इतिहासलेखन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ………. यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपहिली ई-गव्हर्नर परिषद ………. येथे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदेशातच बनविलेल्या व विकसित केलेल्या स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश असणाऱ्या GSLV- D6 या भू-स्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने …….. उपग्रहाचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) २७ ऑगस्ट २०१५ रोजी यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points१९ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नस परिषदेचे घोषवाक्य …………. होते.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsक्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार २९ ऑगस्ट २०१५ रोजी ……….. यांना जाहीर झाला नाही.
Correct!
Incorrect!