Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 36
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनेट न्युट्रॉलिटीबाबत समितीच्या अहवालानुसार खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
अ) मेसेजिंग सेवेवर निर्बंध लादण्याची दूरसंचार कंपन्यांच्या मागणी अहवालाद्वारे फेटाळून लावली आहे.
ब) कायदेशीर गरज नसतांना युजरच्या परवानगीशिवाय त्यांची माहिती उघड करता येणार नाही.
क) अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे युजरला कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला कोणत्याही अडथळयाविना वापरता येईल.
ड) कोणत्याही अधिकृत मजकुराला ब्लॉक करता येणार नाही .
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक ……… आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points२०१५ ची जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०१५ बद्दल योग्य विधान निवडा ?
अ) हि स्पर्धा जकार्तामध्ये झाली
ब) सायना नेहवाल विरुद्ध करोलिना मारीन
क) पी.व्ही. सिंधू (२०१३-२०१४) हिला कास्य पदक मिळाले .
ड) प्रकाश पादुकोण यांना १९८४ मध्ये कास्य पदक मिळाले.
इ) स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारी सायना हि पहिली भारतीय खेळाडू आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगोविंदा मनोऱ्यास साहसी क्रीडाप्रकाराचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने नेमलेली समिती ……..
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘३० अंडर ३०’ एशियाच्या यादीमध्ये वयाच्या तिशीपूर्वीच आपापल्या क्षेत्रात वेगळी छाप पाडणाऱ्या आशियातील ५० व्यक्तीच्या यादीत भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावणारे ……….
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑगस्ट २०१५ च्या फिडे यादीनुसार जागतिक क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूत स्थान पटकविणार खेळाडू ……….आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points१३ वी जागतिक स्नूकर स्पर्धा २०१५ मध्ये …….. येथे पार पडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points२०१५ चा अमेरिकन बुक अवार्ड ……… यांना देण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१५ चा टिळक सन्मान पारितोषिक डॉ.सुब्बीय्या अरुणन यांना देण्यात आला . यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधाने निवडा ?
अ) डॉ. सुब्बीय्या अरुण यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ?
ब) डॉ. सुब्बीय्या अरुण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ?
क) चंद्रयान-१ मोहिमेचे प्रकल्प उपसंचालक होते.
ड) चंद्रयान -२ मोहिमेचे प्रकल्प उपसंचालक आहे.
इ) मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक होते.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points२०१५ चा रेमन मगसेस पुरस्कार भारतातील संजीव चतुर्वेदी व अंशू गुप्ता यांना देण्यात आला. त्याच्याबद्दल खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
अ) संजीव चतुर्वेदी यांना एस.आर.जिंदाल पारितोषिक २०१० मध्ये मिळाले आहे.
ब) संजीव चतुर्वेदी हे सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला विरोध व व्यवस्था सुधारणेसाठी प्रयत्न करतात.
क) अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये गुंज संस्था स्थापन केली.
ड) गुंज संस्था २१ राज्यात काम करते.
इ) संजीव चतुर्वेदी हे सध्या अखिल भारतीय आयर्विज्ञान संस्थेत सचिव होते.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकलामांच्या स्मरणार्थ ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार …….. राज्याच्या सरकारकडून देण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points२०१५ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आला यांच्याबद्दल योग्य विधान निवडा.
अ) बाबासाहेब पुरंदरे यांचे पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे आहेत.
ब) त्यांच्या जन्म २९ जुलै १९२३ पुणे येथे झाला.
क) त्यांनी पुरंदऱ्याची दौलत ,ठिणग्या ,केसरी, पुरंदऱ्याची नौबत इत्यादी पुस्तके लिहिली आहे.
ड)त्यांनी फुलवंती नाटक लिहिले आहे.
इ) त्यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून D.Lit. हि पदवी मिळाली आहे.
ई) त्यांना २००८ साली पाटील कालिदास सन्मान हा पुरस्कार मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभालचंद्र पेंढारकर यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले.यांच्या बद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२० हैद्राबाद मध्ये झाला.
ब) त्यांना १९७३ चा विष्णूदास भावे पुरस्कार मिळाला.
क) त्यांना संगीत नाटक कला अकादमी (२००४) चा पुरस्कार मिळाला.
ड) त्यांना बालगंधर्व पुरस्कार १९८४ मध्ये मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१६ ची राष्ट्रीयकृत बँकांची उच्चस्तरीय बैठक ‘ज्ञानसंगम’ ……… येथे आयोजित करण्यात आली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (BJD) अध्यक्षपदी …………बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र व्याघ्र संरक्षण कार्यक्रमाच्या राजदूतपदी …….. यांची निवड करण्यात आली आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमालदीव आणि श्रीलंकेचे राजदूत म्हणून अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून ……… भारतीय वंशीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ……. यांची निवड करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points२०११ च्या धर्मनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येनुसार विविध धर्मियांच्या क्रमवारीत ……. धर्माचा प्रथम क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) २७ जुलै २०१५ रोजी ……. शहरात सुरु झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsचौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा ……. रोजी पार पडला.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाकडून लिंगसमानतेसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘He for She’ या मोहिमेसाठी प्रचारक म्हणून …….निवड करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतावर शंभर वर्ष राज्य करणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ ची मुंबईतील इमारत ……… उद्योगपतीने खरेदी केले आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतेल व वायूसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाचा (PCRA) सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार ………..राज्याला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२२ डिसेंबर २०१५ रोजी …… देशाने ‘ख्रिस्मस ‘ सन साजरा करण्यास बंदी घातली ?
Correct!
Incorrect!