Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 37
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या बद्दल खालीलपैकी …………..योग्य विधान निवडा.
अ) त्यांचे पूर्णनाव अब्दुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
ब) ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते.
क) १९८० साली भारताने SLV (Satelight Launch Vehicle-III) मार्फत रोहिनी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.त्यावेळेस कलाम हे SLV चे अध्यक्ष होते.
ड) १९९२ ते १९९९ या काळात कलम DRDO चे सचिव होते.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुबई, नवी मुंबई , पुणे ठाणे, नागपूर कल्यान, डोंबिवली अशा शहरांमधून केवळ महिलांसाठी…………..बसेस चालू करण्याची घोषणा २०१६-१७ च्या अर्थसंकल्प मध्ये करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्यातील चंद्रभागा नदी ………..पर्यंत प्रदूषण मुक्त करून तिचे संवर्धन करण्यासाठी नमामि चंद्रभागा ह्या अभियानाची घोषणा करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी ………………….लाखापर्यंत अनुदान तसेच विहिरीवर विद्युत पंप बसवून ग्रीडमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points८८ व्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ……….याला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनागालँड विधानसभेने Greater Nagalim (ग्रेटर नागालिम) चा ठराव आतापर्यंत ………..वेळा मंजूर केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून RBI कडून …………रुपयाच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून RBI कडून १० रू.च्या नाण्याचे अनावरण करण्यात आले त्याबद्दल योग्य विधान निवडा.
अ)नाण्याच्या दर्शनी बाजूच्या डाव्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
ब) नाण्याच्या दर्शनी बाजूच्या उजव्या बाजूला इंग्रजी भाषेत ‘India’ असा उल्लेख आहे.
क) नाण्याच्या मागील बाजूवर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लोगो व सामंजस्य एवम शांती के लिये योग असा उल्लेख करण्यात आला आहे.
ड) लोगोच्या बाजूने ‘Yoga for Hormong and Peace) असे शब्द आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपहिल्या प्रो-कुस्ती लीग स्पर्धेत ………….. संघाने विजेते पद पटकावले.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजातीविषयक जनगणनेच्या आकडेवारीच्या वर्गीकरणासाठी केंद्र सरकारने ……………अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदिन दयाळ उपाध्याय ‘ग्राम ज्योती’ योजनेबद्दल अयोग्य विधान निवडा.
अ)बिहार येथे दिनदयाळ उपाध्याय ‘ग्राम ज्योती’ योजनेचा शुभारंभ झाला.
ब) ही योजना ऊर्जा मंत्रालयअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.
क) या योजनेच्या सुरुवातीबरोबर जुनी राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY)बंद होणार आहे.
ड) कृषी भागात वीज पुरवठ्याचे तास वाढविणे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआयपीएल फिक्सिंग संदभार्त सर्वोच्च न्यायालयाच्या लोध समितीने दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना केली आहे. त्या समितीत खालीलपैकी …….. तीन सदस्य आहे.
अ)अनुराग ठाकूर ब)सौरव गांगुली क)यु.एन. बॅनर्जी ड)अनिरुद्ध चौधरी इ) अनिल कुंबळे
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत १ एप्रिल २०१६ रोजी पर्यंत………… सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहराष्ट्र अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार मूल्यवर्धित कर कायदा खालील ५०% कर दाराच्या वस्तूंवरील घोषित वस्तू वगळून ५% कारचा दर वाढवून ………..करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजागतिक बँकेच्या ‘इंटरनॅशनल डेट स्टॅस्टिक्स २०१५’ नुसार बाह्यकर्जाच्या बाबतीत २० विकसनशील देशांमध्ये भारताचा ………..क्रमांक लागतो
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबांगलादेशमधील ……….विरोधी पक्षाच्या नेत्यास मानावताविरोधातील गुन्हे केल्याचा आरोप ठेवून फाशीची शिख देण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsयुनोस्को कडून २०१७ ची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून …………….या शहराचे नाव घोषित करण्यात आलेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत डॉ.ए.पी.जे. कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ………………. दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points८९ वे मराठी साहित्य संमेलन ……….इथे होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या अहवालानुसार अणुऊर्जा निर्मितीत भारताचा जगात ३१ देशांपैकी ………….क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsस्मार्ट-सिटीसाठी नामांकन मिळालेले भारतातील पहिले शहर ………….
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी …………….यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points…………या बंदराला पर्यावरण व्यवस्थापनासाठी २०१५ चा गोल्डन पिकॉक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points२ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या पठाणकोट हवाई तळावरच्या हल्ल्यात ………… दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsलार्ज हायड्रोजन कोलायडर (LHC) च्या संशोधकांना अणुपेक्षाही लहान असणाऱ्या मुलकणाचा एक नवीन वर्ग शोधण्यात यश मिळाले आहे. त्या अणुचे नाव ………
Correct!
Incorrect!