Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 38
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुंबईतील वाहतुकीमध्ये सुद्धा रुग्णांना वेळेवर रुग्नालयात नेतायावे या करिता मुंबईत …………. अॅम्ब्यूलन्स सेवेची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सांवत यांनी केली.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकच्छच्या रणातील रेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारडो शहरात पोलीस महासंचालकांची तीन दिवसीय परिषद १८ डिसेंबर २०१५ रोजी भरवण्यात आली होती.या परिषदेचे उद्घाटन …………हस्ते करण्यात आले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचाच्या मानवास आणि सदस्यांच्या बैठक भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. याची अंमलबजावणी ………..पासून सुरु झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसर्व पोलीस ठाणी ऑनलाईन सुविधेने जोडणारे देशातील पहिले राज्य …………………
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२९ फेब्रुवारी २०१६ ला लॉस एंजेलिस येथे पर पडलेल्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वात जास्त ६ ऑस्कर पुरस्कार मिळवणारा चित्रपट …………
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points२०१५ सालासाठीचा ४७ वा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार’ ………..जाहीत झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points७ ते ८ जून २०१५ दरम्यान जी-७ शिखर संम्मेलनाची ४१ वी बैठक ……….देशात पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजीएसएलव्ही-डी-6 वाहक क्षेपणास्राचे प्रक्षेपण …………या दिवशी करण्यात येते.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsशेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन ………..झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points२०१६ चा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चा जीवनसाधना गौरव पुरस्कार …………..यांना जाहीर झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्रसरकारची दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना व शहरी भागासाठी एकात्मिक ऊर्जा विकास राबविण्यास ………… रोजी मान्यता देण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा ६२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१५ चा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार’…………या चित्रपटाला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदेशातील पहिले ‘ई-कचरा संकलन केंद्र’ …………..रोजी सुरु केले.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१५ ला जर्मनीने भारताची १० व्या शतकातील ………….देवतेची मूर्ती भारताच्या पंतप्रधानकडे परत केली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsउत्तर कोरियाने २०१६ ला केलेली अणुचाचणी …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsW२० ची पहिली परिषद दि.१६ ते १७ ऑक्टोबर २०१५ दरम्यान …………येथे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२ जानेवारी २०१६ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी …………… या हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला केला.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsओडिशात असलेल्या व्हिलर बेटाचे नामांतर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम असे करण्याचा निर्णय ओडिशा राज्य सरकारने ……………रोजी घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराज्यातील माळढोक पक्षी अभयारण्याच्या सीमांची फेरआखणी करून १२२९ चौरस किलोमीटरवरून घटवून ती ………किलोमीटर करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमुंबई येथील निवास स्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्यविभूषण २०१५ चा बहुमान …………यांना प्रदान करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभागवत गीतेविषयी पहिली परिषद २०१५ ला …………इथे भरविण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदेशातील भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India-SAI)प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा संदर्भात अभ्यास करण्यासाठी ………….. यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रीडा मंत्रालयाने समिती गठीत केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरु केली. ही योजना …………या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points१ ओक्टोबर २०१५ पासून गुगल कंपनीने ………. नाव धरण केले.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्र सरकारने डिजिटल लॉकर योजना …………..पासून सुरु केली.
Correct!
Incorrect!