Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 39
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘ब्रेल लिपीत’ माहिती असणारी भारतातील पहिली रेल्वे …………..
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०११ च्या धर्मनिहाय जणगणना आकडेवारीनुसार भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सर्वात जास्त वेगाने ……… या दराने वाढली.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअॉक्सफर्ड विद्यापीठाच्या ९०० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कुलगुरुपदी ……… महिलेची निवड करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsफोर्ब्सच्या आशियातील शक्तिशाली ५० महिला व्यावसायिकांच्या यादीत (आशिया फिफ्टी पॉवर बिझनेस अ वुमेन २०१६) भारतातील …………. महिलांना स्थान मिळाले.
A)नीता अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक )
B)अरुंधती भट्टाचार्य (स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा)
C) अंबिगा धीरज (दाट अनालिटीक्स सर्व्हिसेस )
D) दिपाली गोयंका (वेलसन इंडिया )
E)विनिता गुप्ता (लायुपिन)
F)वंदना लाथुरा (व्हिएलसीसीच्या उपाध्यक्ष )
G)चंदा कोचर (आय.सी.आय. सी.आय.बँक अध्यक्ष)
H) किरण मझुमदार-शॉ (बायोकॉनच्या अध्यक्ष)
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०१६ च्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक …………. ठरले.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजाने २०१६ ला …………. पद्यविभूषण पुरस्कार मिळाला नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजागतिक अन्न दिवस ……….. तारखेला साजरा केला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबजरंग पुनिया हे नाव ………… खेळाशी संबधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points५ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्र सरकारने ‘एक श्रेणी एक निवृत्ती वेतन’ या योजनेला मंजुरी दिली. या योजने करिता केंद्र सरकारने ……….. आधारभूत वर्ष (Base year)मानले.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकेंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB)अहवालानुसार २०१४ मध्ये राष्ट्रीय पातळीवर शिक्षा होण्याचे प्रमाण ……..टक्क्यांवर पोहचले.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत- श्रीलंका सैन्यदरम्यान ‘मित्र-शक्ति २०१५’ हा संयुक्त युद्धसराव २०१०५ मध्ये महाराष्ट्रातील ………. ठिकाणी पार पडला.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsग्लोबल टेरीरिझाम इंडेक्स (GTI) २०१५ च्या अहवालानुसार भारत …………क्रमांकावर आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमणीपूरची ‘ आयर्न लेडी’ म्हणून…………महिला ओळखली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचे स्वरूप आणि परीक्षांशी निगडित इतर सर्वच मुद्यांबाबत पुनर्विचार करण्यासाठी केंद्राने ……….. अध्यक्षतेखाली समीती नेमली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points७ अॉक्टोबर २०१५ रोजी केंद्राने स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व भारतीय जवानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीत ………. बांधण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या खासदार आदर्श ‘ग्राम योजनेच्या धर्तीवर’ राज्यात मंत्रिमंडळाकडून …………….. रोजी आमदार आदर्श ग्राम योजना जाहीर करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआशियाई पायाभूत विकास बँकेचे मुख्यालय …….. शहरात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points१२ ते १४ नोव्हेंबर २०१५ या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रीटनमध्ये …………स्टेडीयम वरून तेथील स्थानिक अनिवासी भारतीय जनतेला संबोधित केले.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनागपूरमधील मिहान सेझ प्रकल्पात देशातील पहिले डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क ………….. कंपनी उभारणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिझाईन, ट्रेडमार्कस (CGPDTM)यांच्या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार २०१३-२०१४ या कालावधीत सर्वाधिक पेटंट दाखल करणारे राज्य ………….
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआंतराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सीच्या (IAEA) पॉवर रिअॅक्टर इनफॉरमेशन सिस्टमने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१५ साली कार्यरत अणुभट्टी त्यांच्या संख्येच्या बाबतीत भारताच्या ……क्रमांक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारत-बांगलादेश भूमि हस्तांतरण कराराशी …………..राज्य संबंधित नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points२०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटने मार्फत केल्या सर्वेक्षणानुसार ‘स्टेट ऑफ ब्राँडब्रँड रिपोर्ट’ मध्ये भारत ………..क्रमांकावर आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारत सरकार ……….. देशाकडून ‘हेरॉन टी.पी.’ नावाचे १० ड्रोन विमाने खरेदी करणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points३५ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा …………… राज्यात आयोजित करण्यात आली होती.
Correct!
Incorrect!