Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 45
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२०१६ मध्ये ‘युनेस्को’ या संस्थेने ‘अगस्थमाला’ या जैवावरणाचा समावेश त्यांच्या जागतिक जैवावरण प्रणालीमध्ये केला आहे हे ठिकाण ……..या राज्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१६ च्या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या यामिनी कृष्णमूर्ती ह्या …… नृत्य प्रकारातील नृत्यांगणा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points१५ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाने सादर केलेला ‘इंद्रधनुष्य’हा आराखडा …….. क्षेत्राशी संबंधीत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points१९ फेब्रुवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मृदा स्वास्थ कार्ड योजने’ चा शुभारंभ ……. इथुन केला.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points१५ फेब्रुवारी २०१६ रोजी धीरेंद्र वाघेला यांची मुंबई उच्च न्यायालयाचे ……… न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरेल्वेमध्ये घडलेल्या कोणत्याही अपराधाची कोठूनही तक्रार करण्यासाठी १७ जुलै २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेला अखिल भारतीय रेल्वे हेल्पलाईन क्रमांक ……….
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने १२ एप्रिल २०१५ रोजी ३१६,२०१ या लघुग्रहास ……या व्यक्तीचे नाव देण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points८ ऑक्टोबर २०१५ रोजी ‘सेशेलस’ या देशाने ‘सांस्कृतिक दूत’ म्हणून …….. नियुक्त केले.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 points२०१६ मध्ये पार पडलेल्या १०३ व्या भारतीय विज्ञान परीषेदेचा प्रमुख विषय ……. होता.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘मग्नेटीक महाराष्ट्र’ हि संकल्पना …….. कार्यक्रमाशी संबंधित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१६च्या १२ व्या ‘ दक्षिण आशियाई’ क्रीडा स्पर्धे चे शुभंकर ………होते.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘ जागतिक बँक आयएमएफ संस्थे’ चा १८९ वा सदस्य देश………….
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहरियानातील……. जिल्याचे ‘गुरुग्राम ‘ हे नामकरण करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points२०१५ चा सरस्वती सम्मान पद्य ‘ सचदेव’ यांना देण्यात आला. त्याबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
अ) पद्या सचदेव यांना’ चीटट येते’ या आत्मवृत्तासाठी हा पुरस्कार मिळाला .
ब) या आत्मवृत्तासाठी हा पुरस्कार मिळाला.
क) या जम्मू-काश्मीर राज्यातील आहेत.
ड) यांचे लेखन ‘डोग्री’ या भाषेतील आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवाघांच्या संवर्धनासाठी तिसरी आशियाई मंत्रीस्तरीय परिषद १२ एप्रिल २०१६ रोजी………शहरात पार पडली
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘मिस इंडिया वर्ल्ड -२०१६’ स्पर्धा खालीलपैकी ……….. जिंकली.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआॅलम्पीक स्पर्धेसाठी (रिओ आॅलम्पीक स्पर्धा-२०१६) जिमनॅस्टीक क्रीडा प्रकारात पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला…….
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२०१६ चा ‘पद्याविभूषण’ पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध गायिका’गिरीजा देवी’ ….. संगीत घरण्याशी संबधित आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘पाणीवाले’ बाबा म्हणून ख्यातीक्रीर्त असलेल्या राजेंद्रसिंग यांनी केलेली संस्था………..
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेंद्र शासनाने सन २०१५-१६ हे …… राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषीत केले.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points……….राज्य सरकारने १५ सप्टेंबर २०१५ रोजी घोषित केकेल्या नव्या धोरणानुसार राज्यात यापुढे उभारण्यात येणाऱ्या बहुमजली (४ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या ) इमारतीवर सौरऊर्जा संयंत्र स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्र शासनाने ‘ राष्ट्रीय जन्तुमुक्त दिन’ ……. दिवशी जाहीर केला.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०१६ मध्ये ……. जाहीर झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१६’ मध्ये ……. जाहीर झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२१ मे २०१५ रोजी भारतीय वायुसेनेचे …….. विमान यमुना द्रुतगती मार्गावर उतरविण्यात आले होते.
Correct!
Incorrect!