Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 50
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रात ………… नवीन पक्षी अभयारण्यांना मंजुरी देण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२७ नोव्हेंबर २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेवर ………. देशाची पुन्हा निवड झाली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 points………… रोजी भारत अधिकृतरीत्या युरोपियन मोलेक्युलर बायोलॉजी ऑरगनिझम (EMBO) चा स्विकृत सदस्य बनला.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारती प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली मधील (Indian Regional Navigational satellite system) १ ई या …………… उपग्रहाचे इस्त्रोमार्फत यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रो-कबड्डीच्या तिसऱ्या पर्वाला जानेवारी पासून …………. प्रारंभ झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-२०१७ नुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ………….. शेतकरी निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराज्यातील चंद्रभागा नदी ………….. पर्यंत प्रदूषण मुक्त करून संवर्धन करण्यासाठी “ नमामि चंद्रभागा “ ह्या अभियानाची घोषणा करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहिलांच्या स्वयंसहाय्यता समूहांना या नवीन योजनेद्वारे 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी …………… योजना सुरु करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमूल्यवर्धित कर कायद्या खालील ५०% कर दराच्या वस्तूंवरील (घोषित वस्तू वगळून ५% कराचा दर वाढवून ………….. करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसशस्त्र सीमा बलाच्या अध्यक्षपदी …….. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१६ मध्ये जानेवारी महिन्यासाठीचा राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक भारतातील ……… शहरांसाठी जाहीर केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजानेवारी २०१६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) औपचारिकपणे ………… देशास इबोला मुक्त जाहीर केले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुण्यातील मुळा –मुठा नदीच्या शुद्धीकरण्यासाठी केंद्र सरकारने ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका)या कंपनीशी ………….. रोजी सामजस्य करार केला.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशनीशिंगनापुर येथील ‘शनैश्वर’ संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने संस्थापनाच्या अध्यक्षपदी ………. निवड केली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२५ सप्टेंबर २०१५ रोजी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषदेमध्ये सर्व देशांनी ………….उद्यीष्टे स्वीकारले .
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचहा विकून सिए करणारा सोमनाथ गिराम शिक्षण विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या ……… योजनेचा ब्रॅड अॅम्बेसिडर असणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points१४ मार्च २०१६ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थित अलाहाबाद उच्च न्यायालयाचा …… वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअल्पसंख्याक हिंदुना वेगळा विवाह कायदा देणारा पाकिस्तानातील पहिला प्रांत………….
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रीय महामर्गावर सुरक्षित आणि विनाव्यत्यय प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ४ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………. नवीन पूल बांधणी प्रकल्पाची सुरुवात केली.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsचित्रपटांचा चालता – बोलता इतिहास अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक ……… यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअॅस्ट्रोनाॅटीक्ल सोसायटी ऑफ इंडिया तर्फे देण्यात येणारा आर्यभट्ट पुरस्कार फेब्रुवारी २०१६ मध्ये ……….देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय ……………. या ठिकाणी आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsRelience 4 -G या इंटरनेट सेवेचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर ……….. आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsडिजिटल इंडिया सप्ताह ………. ते ………. दरम्यान राबविण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsई-कॉमर्स व्यवहारावर सन २०११ पासून कर आकारणी करणारे राज्य………
Correct!
Incorrect!