Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Current Affairs Mock Test 51
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points१८ मार्च २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाचा २०१६-२०१७ या वर्षाचा अर्थसंकल्प ……यांनी मांडला.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने ……….. या रोगासाठी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी जाहीर केले नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतातील सुप्रसिद्ध खेळाडू ‘सानिया मिर्झा’ आणि ‘सायना नेहवाल’ यांना २०१६ मध्ये ……….पद्म पुरस्काराने सन्मानित केले.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 points………… राज्यात सर्वप्रथम ‘खाजगी FM’ सेवा सुरु करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ….. वर्षी येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘राष्ट्रीय ग्राहक दिवस’………
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 points२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारने ……नवीन नवोदय विद्यालय उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsRBI ने नवीन खाजगी बँक स्थापनेसाठी ….बँकला परवाना दिला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील इको सेन्सेटीव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला पहिला व्याघ्र प्रकल्प ………
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपाणीटंचाईचा विचार करता मार्च २०१६ पासून महाराष्ट्रातील …….वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ या पक्षाचे निवडणूक चिन्ह …….. हे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsअ) शेतकरी महिलांना सवलतीच्या दरात शेतीची अवजारे देणे.
ब) मुले व स्त्रियांना त्यांना हवे ते नाव व आडनाव लावण्याचा अधिकार.
क) महिलांची नोकरभरतीची वयोमर्यादा ३८ करावी.
वरील तरतूदी कितव्या महिला धोरणाबाबत योग्य आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsआर्ट ऑफ लिव्हिंगचा ‘जागतिक सांस्कृतिक महोत्सव’ ……….. शहरात साजरा झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 points२४ जानेवारी २०१६ रोजी …..यांची ‘कमवा व शिका’ योजनेच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsचौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा केव्हा पार पडला.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराज्य शासनाने कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी २०१६-१७ या चालू वर्षाकरिता सुमारे ……… कोटी रूपये इतकी भरीव तरतूद केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 points२०१६ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जहा त्यांचा…….. कितवा रेल्वे अर्थसंकल्प होता.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 points८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन……… येथे १६-१८ जानेवारी २०१६ दरम्यान पार पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 points१० जानेवारी २०१६ रोजी प[आर पडलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध ……..जिंकली.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsकेंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशासंबंधी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी ……..योजने ची घोषणा केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsदेशातील पहिली विमान उद्योग नगरी………. येथे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsकेसरी मराठी ट्रास्टतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार २०१६’ ला ………. यांना प्रदान करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 points२०१५-२०१६ चा ‘भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पुरस्कार ……… जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsराज्यशासनाच्या माध्यमातून ….. शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ राबविल्या जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 points२० नोव्हेंबर २०१५ ला जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यानुसार लोणार अभयारण्यापासून ……..मीटरचा परिसर ईरासझेड म्हणून घोषित करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगार (GAAR) ची अंमलबजावणी ……. पासून होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकोळशावर असणारा स्वच्छ उर्जा सेस रु.२०० प्रती टन वरून रु.४०० प्रतीटन एवढा वाढविण्यात आला आहे हा सेस ……. नावाने ओळखला जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ……… या दोन व्यक्तींना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले.
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsदेशातील मानवी संसाधनाच तुलनात्मक अभ्यास करून तयार करण्यात येणाऱ्या ग्लोबल टॅलेंट कॉम्पेटेटिव्ह इंडेक्स २०१५-२०१६ या यादीत १०६ देशामध्ये भारताला ………. वे स्थान मिळाले.
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsबहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा ……..
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवडणूक चिन्ह ……….
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहिला बचत गटांनी पुढाकार घेतल्यामुळे भारताला पहिला निर्मल जिल्हा म्हणून …..जिल्ह्याला मन मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नसच्या शिफारशिनुसार नाणेनिधीत भारताचा वाटा वाढून …….इतका झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारतीय वंशाचे चेन्नुपाटी जगदीश यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा ऑस्ट्रेलिया देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. ते ………..विषयातील तज्ज्ञ आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभांडवली किमतीनुसार २०१५ मध्ये जगातील सर्वात महाग कंपनी ………ठरली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील मेळघाटातील ………. हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकेंद्र सरकारने ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी अपोलो हाॅस्पिटलच्या सहकार्याने ‘सेहत’ योजना कधी सुरु करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsराज्यशासनाने वस्त्रोद्योग धोरणाला प्रोत्साहन देत नांदगावपेठ येथे टेक्स्टाईल पार्क उभारला आहे. नांदगावपेठ ……..जिल्ह्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभारतीय दंड संहिता (IPC) कलम १२४ (अ) ……….संबंधीत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारत सरकारचे केंद्रीय आरोग्यमंत्री …………
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsगर्भलिंग चिकित्सा विरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील ……… राज्य आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsजून २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईचा दौरा करणारे ……. भारतीय पंतप्रधान आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsदेशातील पहिले आयएसओ अंगणवाडी ‘अब्दीमंडी’ हि महाराष्ट्रातील …..जिल्ह्यात स्थित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकृष्णा गोदावरी हा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाला आहे त्यानुसार या दोन नद्यांचा संगम…………जिल्ह्यातील ……..या गावात होतो.
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसिरियातील शांतता प्रस्ताव …..मंजूर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 points३ ते ७ जानेवारी २०१६ दरम्यान म्हैसूर विद्यापीठात ‘इंडियन सायन्स कांग्रेस असोसिएशनचे ‘ आयोजन करण्यात आले ती …..भारतीय विज्ञान परिषद होती.
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsउत्तर कोरियातील …….. शहरापासून ……….. कि.मी. अंतरावर असलेल्या Punggye- ri या अणुचाचणी स्थळावर हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनात ४ फेब्रुवारी २०१६ रोजी विशाखापट्टणम कमांड स्टेडियममध्ये ………हस्ते सुरुवात झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsजगातील सर्वात वेगाने उष्ण होत चाललेला प्रदेश म्हणून ………. भाग ओळखला जातो.
Correct!
Incorrect!