Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Current Affairs Mock Test 52
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमुंबई, नवी मुंबई,पुणे ठाणे,नागपूर कल्याण, डोबिवली अशा शहरामधून केवळ महिलांसाठी …………. बसेस चालू करण्याची घोषणा महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या …………. जागासाठी निवडणूक लढविली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 points८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या हस्ते ………… हा पुरस्कार प्रदान केल्या गेला.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमहाराष्ट्राचे अर्थसंकल्प २०१६-२०१७ नुसार शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानाद्वारे शेतकऱ्याना प्रशिक्षित करण्यासाठी ………. ही नवीन योजना राबविण्याचा निर्णयमहाराष्ट्र शासनाने घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 points१९ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नस परिषदेचे घोषवाक्य ………. होते.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsAFSPA काय आहे………
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 points२७ ऑक्टोबर २०१५ रोजी जागतिक बँकेने व्यवसायसुलभता (Ease of Doing Bussiness) हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार व्यवसायसुलभतेमध्ये एकूण १८९ देशांच्या यादीत भारताचा ………. क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रीमंडळाने ९ जून २०१५ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) ……….. या तीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsजम्मू काश्मीरचे राज्यपाल ………
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय संसदेवर ……….. रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 points१९ वी राष्ट्रीय ई- गव्हर्नस परिषद २१ आणि २२ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्रात ………. येथे प्रथमच पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतात ………. महारत्न कंपन्या आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsआंध्रप्रदेश राज्यातील श्री रामोजी राव यांना २०१६ मध्ये ……. क्षेत्रात कार्य केल्याबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकेंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या स्काॅलरशिप वाट्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ……….. विशेष तपास पथकाची स्थापना केली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसद्या भारतातील पाच राष्ट्रीय जलमार्ग आहेत मात्र ‘राष्ट्रीय जलमार्ग विधेयक २०१५’ ने भारतात राष्ट्रीय जलमार्गाची संख्या …….होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 points‘राष्ट्रीय पर्यटन दिवस’ …… या दिवशी साजरा केल्या जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 points२०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी …….. रक्कम मंजूर करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपर्यटन विकासाठी केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ योजनेचे सदीच्छादूत म्हणून केंद्र सरकारने ………… यांची निवड केली.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsजानेवारी २०१६ मध्ये ‘यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार’………….. यांना जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsगोवंश संगोपनासाठी ………..हि योजना सुरु करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या अर्थसंकल्पात घेण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsजागतीक आरोग्य संघटने (WHO) जाहीर केल्यानुसार ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’………..
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी ……….. रुपयापर्यंत अनुदान तसेच विहिरीवर विद्युत पंप बसवून ग्रीडमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsकेंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘Ease of doing Bussiness’ अहवालानुसार पहिल्या तीन क्रमांकाची राज्य………..
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 points२०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर ……….जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘वडोदरा मतदार संघ’ तून ………… मतांनी विजय प्राप्त केला.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsअमेरिकेतील राष्ट्रअध्यक्ष निवडणुकीत सद्या चर्चेत असलेले ‘डोनाल्ड ट्रम्प’ हे उमेदवार ……पक्षाशी संबंधीत आहे
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेची (WTO) १० वी मंत्रीस्तरीय परिषद ….. येथे पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsब्रिक्स राष्ट्राची ८ वी शिखर परिषद २०१६ मध्ये ……येथे प्रस्तावित आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 points१९ ऑगस्ट २०१४ पासून ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे’ कुलगुरु …….आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 points८८ व्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ……… मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 points२०१६ चा पद्मभूषण पुरस्कार ……… यांना जाहीर झाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsयुनोने जाहीर केल्यानुसार …….हा दिवस ‘जागतिक जल दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 points२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई येथे ग्रॅन्डमास्टर हा किताब मिळविणारा महाराष्ट्राचा खेळाडू……..
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘बारामती’ मधून …….पक्षाने आपली छाप उमटवून भारी मतासह विजयी झाले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘पंतप्रधान जन औषधी योजनेत’ सर्व सामान्यांना जेनरिक औषधी मिळण्याकरिता २०१६-१७ या चालू वर्षात नवीन …..औषधकेंद्र चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘जागतिक पर्यटन दिवस’ ……….. या दिवशी साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘पंडित दिन दयाल’ उपाध्याय यांची १०० वी आणि ‘गुरु गोविंद सिंग ‘यांची ३५० जयंती साजरी करण्याकरिता २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येकी …..रक्कम मंजूर करण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारतातील फुटबॉल क्षेत्राची संबंधित ‘संतोष ट्राॅर्फी’ ………. या संघ २०१६ मध्ये विजेता ठरला.
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsब्रिटन आणि युरोपातील इतर देशांमध्ये हापूस आंब्याच्या आयातीवरील बंदी उठ्व्याचा निर्णय युरोपियन महासंघाने ………ला घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसर्वाधिक म्हणजे नऊ वेळा खासदार होण्याचा मान कांँग्रेसच्या …….. नेत्याला मिळाला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 points८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ………चित्रपटाला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsडिजिटल इंडिया योजनेचे ब्रिद वाक्य …….
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा
जागतीक दिवस तारीख
१) जागतीक शौचालय दिवस अ) २ ऑक्टोबर
२) जागतीक त्सुनानी दिवस ब) ५ नोव्हेंबर
३) आंतरराष्ट्रीय शांतता दिवस क) १९ नोव्हेंबर
४) जागतिक मानव अधिकार दिवस ड) १० डिसेंबर
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमृद्रा बँक या योजनेचे प्रथम लाभार्थी …….. आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार, भारताकडे विक्रमी …….. परकीय चलन साठा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsला-लिंगा फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक ३०० गोलचा पार करणारा फुटबॉल खेळाडू ………….. आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर’ येथील कुलगुरू सद्या ……… हे आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘आंतरराष्ट्रीय सांख्यिकी दिवस’ ……… दिवशी साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ……जागा मिळाल्या.
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 points२९ फेब्रुवारी २०१६ ला पार पडलेल्या ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ……. मिळाला.
Correct!
Incorrect!