Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Current Affairs Mock Test 53
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी २९ सप्टेंबर २०१५ रोजी पतधोरणाचा आढावा घेतला ते …….. द्वैमासिक पतधोरण होते.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsझिका व्हायरसबा २० बत चुकीचे विधान ……..
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsआधार कार्डला वैधनिक दर्जा देणारे आधार विधेयक लोकसभेत ……… यांनी सादर केले.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 points२५ जानेवारी २०१६ रोजी जाहीर झालेल्या ‘पद्म पुरस्कारांमध्ये दिवंगत श्री धीरूभाई अंबानी’ यांना ………. पुरस्काराने सन्मानित केले.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 points२०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार ‘प्रधानमंत्री पिक विमा’ योजनेसाठी …… निधी मंजूर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकुंभमेळ्याव्यातील शेवटचे शाही स्नान त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तिर्थ ………ला संपन्न झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘शिवार ते संसद ‘ हे आत्मचरित्र ……. यांचे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsसाहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘श्री अविनाश दिक्षित’ यांना २०१६ ला ‘पद्मविभूषण पुरस्कार’ देण्यात आला.ते ……. देशाचे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 points१ करोड वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना अधिभार ……… टक्क्यांनी वाढण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी २०१६ अर्थसंकल्पनात केली.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या ………..या देशाच्या निवडणुकीत विजयी होवून परत दुसऱ्यांदा ‘योवेरी भूसेवेनी’ हे नवे राष्ट्राध्यक्ष बनले.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 points६२ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार’ दोन चित्रपटाला दिला. त्यातील मराठीतील किल्ला तर काका मुत्तई हा ……… भाषेतील चित्रपट आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने एकूण ……..जागा जिंकल्या.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 points२२ डिसेंबर २०१५ रोजी राज्यसभेत मंजूर झालेले ‘अनुसूचितीत जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१५’ हे विधेयक राज्यसभेत ……… यांनी मांडले.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘ग्रामपंचायतीमधील ई-बँक-सेवा’ हि प्रणाली यवतमाळ जिल्ह्यातील …………. ग्रामपंचायतीच्या गावापासून सुरु झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsउत्तराखंडचे मुख्यमंत्री …………आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsझिका या रोगाच्या साथीवर लक्ष ठेवण्यासाठी ……….. समिती नेमण्यात आली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनातर्फे २०१६-१७ हे …………. वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
महाराष्ट्र शासनातर्फे २०१६ -२०१७ हे ………. वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
-
Question 18 of 50
18. Question
1 points…………. या दिवशी जागतिक ‘कर्करोग दिवस’ साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 points‘राष्ट्रीय कामगार दिवस’ ……….
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रीमंडळात नवीन मंत्र्यासमवेत एकूण मंत्र्यांची संख्या………
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 points१६ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ……….. पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष …….. आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsराज्यशासनाचा माध्यमातून ……… शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ राबवल्या जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsआंध्रप्रदेश व तेलगाणा राज्याचे राज्यपाल ……… आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘राष्ट्रीय सदभावना दिवस’ ………….या दिवशी साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsWTO ची ९ वी परिषद बाली (इंडोनेशिया) मध्ये पार पडली या परिषदेत भारताकडून ……… यांनी प्रतीनिधित्व केले.
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 points२९ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहिर झालेल्या अर्थसंकल्पानुसार दारिद्र रेषेखाली जगणाऱ्या कुटुंबासाठी LPG कनेक्शन मिळवण्याकरीता ………… निधी मंजूर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsआंध्रप्रदेश विभाजन करून तेलंगाना राज्य निर्माण करण्यास ……….. पक्षाचा विरोध होता.
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsहवामानाच्या अचूक अंदाजाद्वारे शेतकऱ्याना सुयोग्य मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात ……… स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय १८ मार्च २०१६ ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 points२९ फेब्रुवारी २०१६ ला लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वात जास्त ६ ऑस्कर पुरस्कार मिळवणारा चित्रपट ……….
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 points१९ वी सार्क परिषद (२०१६) ………… येथे आयोजित करण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsजनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष……….
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष २०१६-२०१७ नुसार महाराष्ट्र शासनाने ………….. वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsकेंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘Ease of doing Bussiness’ अहवालानुसार महाराष्ट्राचा क्रमांक ………… आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 points२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने एकूण …………. जागांवर विजय मिळविला.
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 points२०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातनुसार सेक्शन ८७A अंतर्गत ५ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ……… सूट देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsश्री अरुण जेटली यांच्याकडे …….. खाते सोपविण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘गांधी मला भेटला’ या दीर्घ कवितेचे कवी …………
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsहरियाणातील क्षेत्रीय पक्ष ‘भारतीय राष्ट्रीय लोकदल’ या पक्षाचे अध्यक्ष ……..
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले नाट्य विद्यापीठ ……… येथे उभारण्यात येणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांचा पुतळा ………… बेटावर उभारण्यात येत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘NCC दिवस’ ………….या दिवशी साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsतृणमुल काँग्रेसचे अध्यक्ष………….
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 points२०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त ‘सुधाकर ओलवे’ हे नाव ………. क्षेत्राशी संबधित आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘वस्तू व सेवा’ कर या विषयी अभ्यास करण्यासबधी २०१५ मध्ये नेमलेली समिती ……….
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsई-फेरफराची सुरुवात राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ………… तहसील पासून केली.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘पुणे विद्यापीठला’ …………चे नाव देण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 points१२ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन करण्यात आली या संबंधीत खालीलपैकी बरोबर विधान कोणती.
अ) केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नन्स अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली गेली.
ब) यामुळे नागरिकांना घरी बसून ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार.
क) विविध परवानग्या घेण्याचा फॉर्म नागरिकांना ऑनलाईन पद्धतिने भरता येईल.
ड) या विकास कामाच्या साॅफ्टवेअर विकासाठी सरकारने विप्रो, बिएसएनएल आणि वाॅटरहाउस कपूर ह्या कपन्याना कराराबद्दल केले.
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘तेल व वायूसंवर्धन’ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीसाठी दिला जाणार ‘पेट्रोलियम संवर्धक संशोधन मंडळाचा(PCRA) सर्वोत्तम पुरस्कार’ ………… राज्याला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 points‘भारत सरकार’ आणि ‘नागा बंडखोर’ यांच्यात शांतता करार …….. तारखेला झाला.
Correct!
Incorrect!