Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Current Affairs Mock Test 54
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points६३ व्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ………. अभिनेत्रीला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsकेंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न ………वर्षा पर्यंत दुप्पट करण्याचे उद्यिष्ट्ये निश्चित करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपरकीय भांडवलदारांना आवाहन करून भारतात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीस चालना देणे हा उद्येश …………. योजनेचा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानाद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी …….. ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsचेन्नई AC चे मालक……
अ) अभिषेक बच्चन ब) महेंद्रसिंग धोनी क) सचिन तेंडुलकर ड) जॉन अब्राहम इ) मुकेश अंबानी
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘बराक मिसाईल’ भारताने ………. देशाच्या सहाय्याने तयार केली.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएम.बी.पी.एस (MBPS) म्हणजे …….
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsदेशातील पहिली विमान उद्योग नागरी ……… येथे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित यशवंतराव चव्हाण: बखर एक वादळ या चित्रपटाचे दिग्दर्शक ………..आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 points२५ जानेवारी २०१६ रोजी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये कला क्षेत्रातील यामिनी कृष्णमूर्ती यांना ………… पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत …………. अर्थसंकल्प सादर केला.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsइराण व अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या अणुकराराचा भारताला ………….. प्रकारचा फायदा झाला.
अ) पूर्वीप्रमाणे भारतात इराणकडून तेलाची आयात होऊ लागेल.
ब) हा करार झाल्यास इराण भारताला हक्कानी अलकायदा तालीकान, इसीस या दहशतवादी गटांशी लढा देण्यासाठी मदत करू शकतो.
क) या करारामुळे इराण भविष्यात अणुबॉम्ब बनवणार नाही.
ड) भारत इराणचे चबहार बंदर सहजपणे विकसित करू शकतो.
इ) करारानंतर इराण भारताला तेल व गॅस यांचा कायम पुरवठा करू शकतो.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘धनुष’ या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये ………. आहे.
अ) धनुष क्षेपणास्त्र हे पृथ्वी क्षेपणास्त्राचे अध्ययावत रूप आहे.
ब) मारकक्षमता ३५० किमी असून ५०० किलोग्रॅम पर्यंत आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
क) जमीन तसेच समुदायामध्ये लक्ष्याला अचूक भेदू शकते.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे अध्यक्ष ………..आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमहाराष्ट्रातून लोकसभेच्या ……….. जागासाठी निवडणूक झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsकेंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार करमुक्त प्राप्ती कर उत्पन्नाची मर्यादा अति जेष्ठ नागरीकासाठी …….. रु. आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपेमंट बँका ………. समितीच्या शिफारसी नुसार सुरु करण्यात येत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsNITI चे पूर्ण स्वरूप …………
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsहरियाणातील जाट समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण मिळावे या करिता फेब्रुवारी २०१६ मध्ये आंदोलन करण्यात आले. यासंबंधी ………. केंद्रीय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsनोटाचा पर्याय EMV मशीनवर दिल्याने …………. परिणाम होणार नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsनमामी गंगे च्या धर्तीवर ………… अभियानासाठी महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsवस्तू व सेवा कर यांच्या संबधित ६ मे २०१५ ला लोकसभेत मंजूर झालेले घटनादुरस्ती विधेयक …………
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsराज्यात २९ ऑगस्ट हा ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला हा दिवस ………. यांचा जयंतीनिमित्य निवडण्यात आला.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतीय रिपब्लिकन पार्टी (भारिप) चे अध्यक्ष……..
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘द हिंदू – अॅन अल्टरनेटिव हिस्ट्री’ या पुस्तकाचे लेखन ……… यांनी केले.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ) कदंबी १) बडमिंटन
ब) संदीप कुमार २) तिरंदाजी
क) मनजीत चिल्लर ३)कबड्डी
ड) बबीता कुमारी ४) कुस्ती
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 points८८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कार ……….. चित्रपटाला मिळाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsरिअल इस्टेट नियामक विधेयक राज्यसभेने ……….. रोजी मंजूर केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 points२०१६ -१७ च्या अर्थसंकल्पानुसार ‘मनरेगा’ योजनेसाठी …….. निधी मंजूर करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 points२०१४ च्या लोकसभा निवडणुकीस महाराष्ट्रात भाजपाने एकूण ………. जागा मिळविल्या ?
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsगार (GAAR) म्हणजे काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘सर्वांसाठी घरे २०२२’ या केंद्र पूरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने २०१६ -२०१७ च्या अर्थसंकल्पात ……. निधी मंजूर केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsतामिळनाडूतील अण्णाद्रमूक या पक्षाच्या अध्यक्षा ………..
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करणे व पांधण रस्ता दुरूस्तीची कामे ग्रामीण युवकांकडे सोपवण्याची ……….. नवीन योजना महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये जाहीर करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपाकिस्तानी पत्रकार शरमीन औबोद यांच्या ………. चित्रपटास ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट माहिती चित्रपट पुरस्कार मिळाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsकेंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार …….. पर्यंत देशातील सर्व गावात विज उपलब्ध करून देण्याचे निश्चीत करून देण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय सांख्यकी दिवस ………. दिवशी साजरा करण्यात येतो.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्र शासनाने कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी शासनाने सुमारे………… कोटी रुपये इतकी भरीव तरतूद केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमृद्रा बँक स्थापन करण्यामागचा हेतू काय ?
अ) देशातील युवक वर्गाला रोजगार उपलब्ध करून देणे .
ब) लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन देशाचा विकास साधणे.
क) विविध उत्पादक वस्तूंचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून उदयास यावा.
ड) जागतिक स्तरावर जगातील सर्वात मोठा वस्तूंचा व सेवांचा उत्पादक देश ठरावा.
इ) उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणत्याही प्रकारे व्याजदर आकारला जाणारा त्याचा फायदा उद्योजकाना होईल.
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ……….. मतदार संघात नोटा या पर्यायाचा वापर सर्वात कमी करण्यात आला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsIRNSS चे पूर्ण स्वरूप………..
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsआंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी ठरलेल्या अमरावती शहरात ‘राजधानी क्षेत्र विकास’ कार्यक्रमाचे भूमीपूजन मा.नरेंद्र मोदी यांनी …….. दिवशी केले.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकृषी महाराष्ट्राचा कृषी अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार कृषीसंशोधन व शिक्षणास चालना देण्यासाठी बुलढाणा व अहमदनगर जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय तर ………. जिल्ह्यात शासकीय उद्यान विद्यालय महाविद्यालय सुरु करण्याचा मानस आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘पहिली भारत- युरोपियन संघ परिषद २०१६ ‘ ३० मार्च २०१६ रोजी ……… या ठिकाणी आयोजित केली गेली.
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारतीय वंशाचे ब्रिटीन चित्रपट निर्माते ‘असिफ कपाडिया’ यांना २०१६ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट माहिती चित्रपट ८८ व ऑस्कर पुरस्कार मिळाला त्यांना हा पुरस्कार ……… चित्रपटासाठी मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 points…………या दोन कंपन्याना २०१३ साली महारत्नचा दर्जा मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsइंडियन फुटबॉल सुपरलीग (IFS) स्पर्धेचे संघ व त्यांचे फ्रचाइजीची नावे दिली आहे योग्य जोडी लावा.
अ) पुणे १)रणवीर कपूर व विमल पोरख
ब) मुंबई २) सलमान खान व धावन समुद
क) कोची संघ ३) सौरभ गांगुली, स्पनिश लीगचे अटलेटीको
ड) कोलकाता संघ ४) सचिन तेंडूलकर व पीव्हीपी व्हेंचर्स
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 points६ एप्रिल २०१५ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘मिशन इंद्रधनुष्य अभियानाबद्दल’ ……….हे विधान बरोबर आहे.
अ) हे अभियान देशभरातील २०१ जिल्ह्यात राबविल्या जाणार आहे.
ब) ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण ५०% किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांना प्राध्यान्य देण्यात येणार .
क) उत्तर प्रदेश , बिहार,मध्यप्रदेश, आणि राज्यस्थानमधील सर्वाधिक जिल्हे या मोहिमेत सामील होणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकर्नाटक राज्यातील डॉ विश्वनाथ शांता यांना आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल …………. पुरस्काराने जानेवारी २०१६ ला सन्मानित केले.
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपोलीओमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर आता भारत सरकारने दुसरा महत्वाकांशी प्रकल्प दिनांक ६ एप्रिल २०१५ रोजी ‘आंतरराष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ २०२० हाती घेतला . हा कार्यक्रम भारतात ……..या नावाने राबविल्या जाणार आहे.
Correct!
Incorrect!