Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे दिवस २०१५ मध्ये ………… करण्यात आले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२७ ऑगस्ट २०१५ रोजी माता व अर्भक्र आरोग्य याबाबत प्रथमच ‘ग्लोबल कॉल टू अक्शन’ २०१५ संमेलन कुठे पार पडले.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsग्लोबल कॉल टू अक्शन २०१५ संमेलन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ……. कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsए.पी.जे. अब्दुल कलाम व सृजनमाल सिंग यांनी Target ३ Billion या पुस्तकामध्ये ग्रामीण भारताच्या एकात्मिक विकासासाठी ………….संकल्पना मांडली होती .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points८८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कार ……….. या चित्रपटाला मिळाला.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइसिस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सिरीयामधील …….. या शहरातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांना विध्वंस केला आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफेब्रुवारी २०१६ मध्ये आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक झालेल्या ख्रिस्टीना लगार्ड ह्या बेकार अँड मॅकेझी या जगप्रसिद्ध कायदा फर्मच्या त्या ………..महिला अध्यक्षा होत्या.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपेमेंट बँकेच्या मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेने २३ सप्टेंबर २०१३ मध्ये ……….. या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली होती.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या या पदावर……….. पर्यंत राहतील.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 points५ सप्टेंबर २०१५ रोजी हिंदू -बौद्ध संमेलन ………. येथे आयोजित केले होते.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सिओपी) ची एकविसावी परिषद डिसेंबर २०१५ मध्ये ……… येथे झाली.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 points५ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित केलेले हिंदू-बौद्ध संमेलनाअंतर्गत बोधगयाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे …….. पंतप्रधान ठरले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराष्ट्रीय महामार्ग क्र.७ च्या चौपदरीकरणाने पुढीलपैकी ……… व्याघ्र प्रकल्पाची सलग्नता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अ) पेंच ब) कान्हा क) नवेगाव-नागझिरा ड) नागझिरा
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदरडोई कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशामध्ये भारताचा ……. क्रमांक लागतो.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयुनेस्कोचे कॅटगरी -२ चे विश्व प्राकृतिक वारसा प्रबंधक आणि प्रशिक्षण केंद्र ………… येथे स्थापन केले जाणार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsउत्तर कोरियचा नवीन टाईम झोन ………. अंश पूर्व रेखावृत्तावर निश्चित केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsउत्तर कोरिया या देशाने १५ ऑगस्ट २०१५ या दिवसापासून आपला टाईम झोन ………. मिनिटांच्या फरकाने बदलला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकर्मचारी सामुहिक अपघात योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्या किंवा कायमचे अपंगत्व आल्यास …………. रुपयाचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points१९ वर्षाखालील युवा विश्वचषक (पुरुष) स्पर्धा २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ……… देशात पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकुत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन चीनमधील रोबोने मानवाच्या बौद्धिक कक्षेत प्रवेश करून एक वाणिज्य विश्लेषणाची बातमी लिहिली आहे हा लेख ……..शब्दांचा आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsGSAT -६ चे २७ ऑगस्ट २०१५ रोजी प्रक्षेपण करण्यात आले. त्या बाबत योग्य विधाने ओळखा.
अ) GSAT-६ चे वजन २११७ कि.ग्र. आहे.
ब) GSAT-६ हा भारताचा २५ वा भू-स्थिर संचार उपग्रह आहे.
क) GSAT-६ चा मिशन कालावधी ९ वर्षे आहे.
ड) GSAT श्रेणतील १२ वा उपग्रह आहे
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकिनाऱ्यावरून वाहनाऱ्या वाऱ्याचा उर्जा निर्मितीसाठी उपयोग व्हावा म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळाचे सप्टेंबर २०१५ मध्ये ………. योजनेला मंजुरी दिली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ज्वारीची ………..संकरित जात विकसित केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points२४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१६ दरम्यान आशिया कप टी -२० क्रिकेट स्पर्धा ……. देशात पार पडल्या.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदूर असलेल्या रोग्याला तज्ज्ञांकडून वैद्यकीय सेवा मिळवून देणारे टेलीमेडिसिन हे तंत्र आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून देण्यासाठी २०१५ मध्ये ……….. सेवा सुरु करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!