Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Mahavitaran Mock Test 33
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsतीन वाजून चाळीस मिनिटाला तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 points१३ वाजून ४५ मिनिटाला काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsअभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत तर राजेश अभयचे कोणते नाते असेल?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsख़ुशी ही कमलेशची मुलगी आहे. प्रीती ही खुशीची आई आहे, तर कमलेशची सासू खुशीची कोण आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsदिवसातून किती वेळा मिनिटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsएका स्त्रीची मुलगी माझ्या मुलाची मामी आहे त्या स्त्रीची मुलगी माझी कोण असेल ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsKP, IR, GT ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsS,P,M,J,G ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेमध्ये गरबा रमणे म्हणजे दांडीया खेळणे आणि रास रमणे म्हणजे खेळ खेळणे तर
या भाषेत खेळण्यासाठी कोणता शब्द वापरतात?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsJKLM …. O… QR
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विसंगत पर्याय कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील विसंगत पर्याय कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. श्रवणयंत्र व कान यांच्या सारख्याच संबध चष्मा………..
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. शरीर – प्राण तसे…….
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएका इन्स्टॉलेशन मध्ये दररोज ३ युनिट विजखर्च होते व विजआकार ७० पै. प्रति युनिट आहे मीटर भाडे ५ रु द.म. आहे तर फेब्रुवारी ०८ चे बील रु. ……………… येईल.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsइमारत, यंत्रसाम्रुग्रीची गुंतवणूक प्रशासकीय व कर्मचाऱ्यांचा खर्चात …………… म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsअॅव्हरेज लोड व मॅग्झीमम डिमांड यांच्या गुणकास ……………….. म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsएका वर्षात वारलेले युनिट ÷ २४ X ३० X ३६५ = ………………
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsग्राहकाने २४ तासात चालवलेल्या लोडच्या सरसरीत …………… म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsकरंट कॉईलची रचना ………….. असते.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsएका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी ६३० फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात ६०० फेरे होतात हे मीटर ………….रीडिंग देते.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsफ्रिक्वेन्सी मीटर्स ……….. तत्वावर कार्य करतात.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsएका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी ६३० फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात ६०० फेरे होतात हे मीटर ………….रीडिंग देते.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsएनर्जी मीटरच्या सिरीजमध्ये स्टँडर्ड एनर्जी मीटर जोडून अचूकता तपासणे याला …………. म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsडी. सी एनर्जी मोजण्यासाठी ……………. मीटर वापरतात.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsअॅबसोल्युट इन्स्टुमेंट वापर प्रामुख्याने ………… येथे करतात.
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगॅस डिसचार्ज लॅम्पच्या सप्लाय फ्रिक्वेन्सीप्रमाणे बंद चालू होणे व त्यामुळे यंत्राचे उलट सुलट फिरण्याच्या भास होणे याला ………………. म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsस्टार्टरमधील इलेक्ट्रोडच्या पॅरललमध्ये जोडलेल्या कंडेन्सरला ……………… म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 points5 V लॅम्पची कार्यक्षमता ……..असते.
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसोडियम व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान ……………. असते.
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsओव्हरहेड ट्रान्सीशन लाइन च्या टॉवर पोलच्या टोकावरून पोलला स्पर्श करून गेलेली वायर …………….. चे कार्य करते.
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसरळ गेलेल्या लाईनच्या दर ………………पोलला आर्थीग करतात.
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 points………………………. सबस्टेशन मध्ये सप्लाय जोडणे व तोडण्याचे कार्य करतो.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतातील अणुउर्जा केंद्र ………… येथे आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविज निर्मितीच्या सेकंडरी सोर्सेमध्ये ……….. चा समावेश होतो.
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसिंगलफेज रोटरी कन्व्हर्टनमध्ये ………………… स्लीपरिंग्ज आहेत.
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsD.C. चे A.C. मध्ये रुपांतर करणाऱ्या स्थिर यंत्राला ……………… म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsएका ट्रान्सफॉर्मरने ७५०kwh उर्जा घेवून ७०० kwh उर्जा पुरवलेली आहे. तर त्याची कार्यक्षमता ………….. आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsएका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी व्होल्टेज २२० आहे. टर्न रेशिओ ० : १ असल्यास प्रायमरी व्होल्टेज ……………… असेल.
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsप्रायमरी व सेकंडरी वाईडिंगमधील फेज डिफरन्स………… अंशाचा असतो.
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएक कुलंब चार्ज = ………………….. इलेक्ट्रॉन्स
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsविद्युत विरोध ………… मीटरने मोजतात.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsबॅटरी डिसचार्ज झाल्यास प्लेटचा रंग ……………… होतो.
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 points६ व्होल्टचा दाब मिळवण्यासाठी १.५ व्होल्टचे ४ सेल ……………
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsबॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ………….. लक्षण दिसते.
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपाईप इलेक्ट्रोडला ………………….. व्यासाने छिद्रे पाडतात.
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsअर्थ इलेक्ट्रोडच्या जोडलेल्या अर्थ वायरला …………….. म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsचुंबकाला ………………… पोल असतात.
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsविज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या चुंबकीय रेषांची दिशा ………. नियमाने पडताळून पाहता येते.
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsविशिष्ट विरोधाचे सांकेतिक अक्षर ………….. आहे.
Correct!
Incorrect!