Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 22
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएप्रिल २०१६ ला हार्ट ऑफ एशिया संमेलन कोठे आयोजित करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताने कोणत्या देशासह मिळून ‘नोमेडिक एलिफंट २०१६’ हा संयुक्त सैन्य अभ्यास केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकेंद्रीय सरकारने भारताचे पहिले ऑनलाईन इंटरअक्टीव्ह पोर्टल कोणत्या नावाने सुरु केल आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत-थायलंडमध्ये आयोजित ‘कोरपट’ अभ्यासात भारताकडून खालीलपैकी कोणी भाग घेतला ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsविश्व पुस्तक व कॉपीराईट दिवस-२०१६ कोणत्या दिवशी संपन्न झाला .
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘ब्लड ऑन माय हंड्स : कन्फेशन ऑफ स्टेज्ड एनकाऊटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजागतिक ऊर्जा अभियान ‘इपी १००’ मध्ये भाग घेणारी प्रथम भारतीय कंपनी कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसन २०२२ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने एक कार्यकारी मंडळ नियुक्त केल आहे. खालीलपैकी त्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमे २०१६ मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मे २०१६ रोजी भाई गंगासिंह सभा गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली. हे गुरुव्दारा कोणत्या देशात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला .
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमे २०१० मध्ये केंद्र सरकारने ‘नरीकुवारा’ या समुदायाचा समावेश अनुसुचीत जमातीमध्ये केला ‘नरीकुवारा’ ही जमत कोणत्या राज्यात आढळते ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताने ‘चबाहार’ बंदराच्या विकासासाठी कोणत्या देशाबरोबर मे २०१६ मध्ये करार केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोणत्या दोन देशांदरम्यान २४ मे ते ३ जून या काळात ‘अल धाकरा एअरबेस’ एक्स डेजर्ट ईगल-२ नावाचा सैनिक युद्ध सराव झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकेंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने नवीन शिक्षण धोरण ठरविण्यासाठी कोणत्या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र मानवीय शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points२०१६ चा ‘मन बुकर इंटरनशनल’ पुरस्कार ‘द व्हेजेटेरीन’ या कांदबरीसाठी मिळाला. या कांदबरीचे मूळ लेखक कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआर्थिक क्षेत्रात जगात सर्वात ४० शक्तीशाली व्यक्तीमध्ये भारताच्या एकमेव व्यक्तीचा समावेश होतो. त्याचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या मुस्लीम व्यक्तीला प्रथमच लंडन शहराचे महापौरपदी नियुक्त करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsब्रिक्स बँकेला सहकार्य करणारी भारतातील पहिली बँक कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंपूर्ण संरक्षित टायगर रिझर्व्ह म्हणून ‘ भारतीय बायोडायव्हर्सिटी पुरस्कार २०१६’ ने कोणत्या राज्यातील व्याघ्र प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदेशातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात मे २०१६ पासून २४ X ७ या काळात विद्युतसेवा दिली जाण्यास सुरुवात झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकेंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने २५ मे २०१६ रोजी बहुभाषी ज्ञान पोर्टल लखनौ येथे अनावरण केले. या वेबपोर्टलचे नाव काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजेद्या (सौदी अरब) येथील इस्लामिक विकास बँकेची भारतातील पहिली शाखा कोणत्या शहरात उघडण्याची घोषणा केली ?
Correct!
Incorrect!