Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 24
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘प्राईड ऑफ इंडिया’ हा पुरस्कार अलीकडे कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०२२ मध्ये प्रस्तावित असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात खेळली जाणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदेशातील बहुचर्चित स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपहिले बालनाट्य संमेलन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी संपन्न झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती अलीकडे केली आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsबिहार सरकारला केंद्राकडून किती लाख करोड रुपयांच्या पकेजची घोषणा अलीकडे केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsडॉ.शोभणे यांच्या कोणत्या कांदबरीला २०१५ चा.ना.सी. फडके पुरस्कार मिळाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील चिक्की घोटाळा कोणत्या मंत्र्यांशी संबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय क्रिकेट टीमचे फ़िजिओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा (सुधारणा) अधिनियम २०१५ नुसार महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsन्यू डेव्हलपमेंट बँकेने आपले पहिले कर्ज कोणत्या चलनात दिले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमार्गन स्टेनल यांच्यानुसार २०१७ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती असणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्लुटो ग्रहाचा शोध कोणत्या वर्षी लागला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरॉलेट ओल्टमेस भारतीय कोणत्या टीमचे प्रशिक्षक आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२०१५ चा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points२०१५ चा पहिला नेल्सन मंडेला पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाद्वारे कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअ) महाराष्ट्र सरकारने लोकल बॉडी टक्स (LBT) अंशत : ५० करोडच्या कमी उलाढाल करणाऱ्या या व्यापारावरील क्र कायमचा रद्द केला.
ब) १ एप्रिल २०१६ पासून गुड्स अंड सर्व्हिस टक्स (GST) संपूर्ण देशात लागू होणार आहे.
वरील अचूक विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअ) केंद्रातील स्मार्ट सिटी योजनेनुसार महाराष्ट्रत १० शहरांत स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ब) मुंबई, ठाणे, कल्याण, डोबीवली, नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या १० शहरांची स्मार्ट सिटीसाठी २०१५ मध्ये निवड करण्यात आली .
क) समाधानकारक पाणी पुरवठा , वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रभावी सार्वजनिक वाहतूक, शाश्वत पर्यावरण व्यवस्था, आरोग्य व विज्ञान इत्यादी मुद्यांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत केला आहे.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअ) २०२२ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा बिजिंग (चीन) शहरात प्रस्तावित आहे.
ब) यापूर्वी २००८ ची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा बिजिंग (चीन)मध्ये यशस्वी आयोजित करण्यात आली होती.
क) २०१६ ची ऑलिम्पिक स्पर्धा रिओ-दी-जानेरी (ब्राझील) मध्ये पार पडली.
वरील पैकी अचूक विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०१७ मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२०१७ मधील जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points२०१५ चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित करण्यात आले.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअ) रजत चौहान हा खेळाडू तिरंदाजी या खेळाशी संबधित आहे.
ब) २०१५ च्या कोपनहेगन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत चौहान रजत पदक मिळाले.
वरीलपैकी अचूक विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअ) २०१६ साली होणारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा मलेशिया देशात पार पडली.
ब) २००० मध्ये झालेल्या ४५ व्या टेटे स्पर्धेचे आयोजन मलेशिया येथे करण्यात आले होते.
वरील पैकी योग्य विधान ओळख.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points२०१६ ची विश्व आयुर्वेद कॉंग्रेस कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ?
Correct!
Incorrect!