Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 28
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपरिस हवामान बदल परिषद २०१५ या परिषदेमध्ये झालेल्या महत्वाच्या करारापैकी पुढील कोणता करार समाविष्ट केलेला नाही ?
1) २१ व्या शतकाच्या शेवटपर्यत औद्योगीय तापमान पूर्वीपेक्षा २ºC च्या खाली ठेवणे.
2)विकसित देशाने २०२० पासून १०० अब्ज डॉलरच्या निधी विकसनशील व गरीब राष्ट्रांना उपलब्ध करून द्यावा.
3)२१ व्या शतकाच्या अखेरपर्यंत हरितगृह, वायू उत्सर्जन शून्यावर आणणे.
4) भारताच्या वतीने २०३० पर्यंत एकूण वीज उत्पादनापैकी 90% वीज स्वच्छ ऊर्जा उत्पादन असेल असे या परिषदेला आश्वासन दिले.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते सांगा .
अ) अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रड अम्बेसीडरपदी अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आली.
ब)अतुल्य भारताचे ब्राड अम्बेसिडर म्हणून पूर्वी आमीर खान यांची नियुक्ती झाली होती.
क) सद्य : परिस्थितीत अमीर खान यांची महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजनेसाठी ब्रड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली.
ड) चंद्रपूर-ताडोबा प्रोजेक्त टायगरचा ब्रड अम्बेसिडर म्हणून शाहरुख खान याची नियुक्ती करण्यात आली.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०१६ च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते सांगा.
१. या टेनिस स्पर्धेची महिला विजेती अजेलिक केर्बर (जर्मनी) ही होय.
२. या टेनिस स्पर्धेची महिला उपविजेती सेरेना विल्यम्स (अमेरिका) ही होय.
३.या टेनिस स्पर्धेची पुरुष विजेता नोव्हान जोकोविच (सर्बिया) हा होय.
४.या टेनिस स्पर्धेचा पुरुष उपविजेता अंडी मरे (जपान) हा होय.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते सांगा.
१. केंद्र सरकारने नुकताच २६ नोव्हेबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
२. भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली.
३. २०१५-१६ या वर्षात डॉ.आंबेडकरांच्या जयंतीला १२५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकारने हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून घोषित केले.
४. महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ हे वर्ष समता व न्याय वर्ष म्हणून घोषित केले.Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points२०१६ विश्व शक्तीशाली भाषा सूचकांक (PLI) नुसार सर्वात शक्तिशाली भाषा कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय त्सुनामी पूर्वसूचना प्रणालीची स्थापना केव्हा करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचेन्नईतील महापूर या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा.
१. १ डिसेंबर २०१५ रोजी चेन्नईमध्ये एका दिवसात ३४० मिमी. पाऊस पडल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली.
२. चेन्नईतील महापूर बचावकार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटींचा निधी जाहीर केला.
३. या महापुरामध्ये जवळपास १८ लाख लोकांना शेती, घरे व इतर मालमत्ता यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले.
४. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईमध्ये देखील ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता.Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंयुक्त गसवाहिनी पाईपलाईनचा प्रकल्प १३ डिसेंबर २०१५ रोजी सुरु झाला. यामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसुगम्य भारत अभियान हे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात ३ डिसेंबर २०१५ पासून सुरु करण्यात आले व त्याचा उद्देश काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदेशातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये दैनदिन FIR ची नोंद घेण्यासाठी १८ नोव्हेबर २०१५ रोजी सुरु केलेला प्रकल्प कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsहार्ट ऑफ एशिया परिषद २०१५ च्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
१. ही परिषद ९ डिसेंबर २०१५ रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद या शहरामध्ये पार पडली.
२. ९ डिसेंबर २०१५ ला पार पडलेली ही परिषद ५ व्या क्रमांकांची होती.
३. यामध्ये भारतातर्फे सुषमा स्वराज उपस्थित होत्या.
४. या परिषदेची स्थापना २ नोव्हेबर २०११ रोजी झाली.
५.चौथी परिषद २०१४ मध्ये बिजिंग चीन याठिकाणी पार पडली.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअरविंद सुब्रमण्यम समितीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
१. केंद्र सरकारने वस्तू व सेवाकराचा दर अंमलबजावणीसाठी ही समिती जून २०१५ मध्ये स्थापन केली.
२. या समितीने ४ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपला अहवाल सादर केला.
३. या समितीने GST च्या कराची अंमलबजावणी ४ टक्के असावी असे सांगितले.
४.वस्तूच्या राज्याराज्यांमधील व्यापारावर १ टक्का अतिरिक्त कर लावू नये.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रक्षेपनाच्या सहाय्याने इस्त्रोने १० जुलै २०१५ रोजी ब्रिटनच्या पाच उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा .
अ. भारताचा मातृत्व मुत्यूदर १)२.३
ब.भारताचा बालमृत्यूदर २)१६७
क.भारताचा जन्मदर ३)२४Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsब्रिक्स देशाच्या New Development Bank चे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsब्रिक्स देशांनी स्थापन केलेल्या New Development Bank चे मुख्यालय कोठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पुस्तक ए.पी.जे अब्दूल कलाम यांनी लिहिलेले नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsब्रिक्सचे ७ वे शिखर संमेलन खालीलपैकी कोठे संपन्न झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points४ थे विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमान येथे पार पडले त्याचे अध्यक्ष कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीच्या संदर्भात [पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा.
१ या विधेयकाला राष्ट्रपतींनी २६ फेब्रुवारी २०१५ रोजी मान्यता दिली .
२. भाजप-शिवसेना युतीने १९९५ मध्ये गोवंश हत्याबंदिच्या निर्णय घेतला होता.
३. भारतीय राज्यघटनेतील कलम ४८ (मार्गदर्शक तत्वे) हे दुभत्या प्राण्याचे रक्षण करण्यासंबंधीची मार्गदर्शन करते.
४. महाराष्ट्रत १९७६ साली पशुहत्या प्रतिबंध अधिनियम करण्यात आला होत्या.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points१. नुकतेच मलाला युसुफझाई हिला कॅनडाचे सन्माननीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
२.कॅनडाचे सन्माननीय नागरिकत्व मिळणारी मलाला ही जागतिक सहावी व्यक्ती आहे.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsऑक्टोंबर २०१६ मध्ये ओडिशा व आंध्रप्रदेश भागात आलेल्या वादळाचे नाव काय होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसचिन तेंडूलकरने २०० व्या टेस्ट क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने बलात्कार लैंगिक अत्याचार असिड हल्यासारख्या भीषण प्रसंगाला तोंड द्याव्या लागलेल्या दुर्दिवी महिलांना २ ऑक्टोंबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points१. शौर्य या क्षेपणास्त्रचा पल्ला ७५० मी.लि. आहे.
२. निर्भय या क्षेपणास्त्रचा पल्ला १००० कि.मी. आहे.Correct!
Incorrect!