Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘बिजू शिसू सुरक्षा योजना’ कोणत्या राज्याद्वारे सुरु करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या देशाच्या संसोधकांना बर्फाचे क्रिस्टल्स तयार झाल्याचे प्रथमच आढळून आले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअ) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICIC) २०१५ सालचा सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा ‘गारफिल्ड सोबर्स’ पुरस्कार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ यास मिळाला.
ब) ICC चा २०१५ सालचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा बहुमान ए.बी डिव्हीलियर्सला मिळाला.
क) ICC चा २०१५ सालचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा बहुमान ब्रेडन मक्यूलमला मिळाला.
वरीलपैकी अचूक विधान कोणते ?Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअ-पोर्तुगालच्या प्रसिध्द फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डो ने २०१६ चा फिफा बैलन डी ऑर अवार्ड जिंकला.
ब- रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४ व २०१६ मध्ये हा अवार्ड जिंकला.
वरीलपैकी योग्य विधान निवडा .Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअ) १४ व्या वित्त आयोगाने केंद्राकडून राज्यांना मिळणारा कर महसुलातील वाटा ४२ % निर्धारित केला आहे.
ब) कर महसुलातील विभाजनानुसार सर्वात कमी वाटा गोव्याला मिळाला आहे .Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रो. कबड्डी लीग २०१५ चा उपविजेता संघ कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखाली राज्य व राज्यपाल यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीचे जोडी ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी पुढील विधानाचे परीक्षण करा व चुकीची विधाने निवडा.
अ) ते भारताचे ११ वे राष्ट्रपती होते .
ब) ‘Advantage India : from Challenge टो Opportunity हे त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झालेले त्यांचे एकमेव पुस्तक आहे.
क) त्यांना पद्मश्री, पद्मविभुषण व भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत .
ड) एजवाल येथे एका कार्यक्रमात भाषण देत असताना ते कोसळले व २७ जुलै, २०१५ रोजी त्यांचे निधन झाले.
इ) तामिळनाडू शासनाने त्यांच्या नावाचा गौरव म्हणून ‘तामिळनाडू तंत्रज्ञान विद्यापीठ’ चे डॉ. एपीचे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ’असे नामकरण केले आहे .Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनुकतेच जानेवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले त्याविषयीची विधाने विचारात घ्या.
अ) २०१६ मध्ये पिंपरी चिंचवड येथे पार पडलेले हे ८७ वे संमेलन होते.
ब) या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पुण्यात भरले होते.
ड) पुणे परिसरात यापूर्वी २०१४ मध्ये सासवड येथे साहित्य संमेलन भरले होते.
अयोग्य असलेली विधान/ने निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनुकतेच मृणालिनी साराभाई यांचे निधन झाले. त्यांच्याविषयीची पुढील विधाने वाचा आणि अचूक विधान/ने दर्शविणारा पर्याय निवडा.
अ) त्या विक्रम साराभाई यांच्या पत्नी होत्या.
ब) मीरा, चिंडलिका आणि शाकुंतल ही त्यांची नृत्यनाटके खूप लोकप्रिय ठरली.
क) आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ‘नृत्यगुरु’ म्हणून ओळखल्या जायच्या.
ड) त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनुकतीच २०१५ सालची ‘जागतिक हवामान बदल परिषद’ परीस येथे पार पडली. यापूर्वीची २०१४ मधील ही परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२१ डिसेंबर २०१५ रोजी ‘राष्ट्रीय जलमार्ग विधेयक’ लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक कायद्यात रुपांतरीत झाल्यांनतर एकूण किती अंतर्गत जलमार्गचे रुपांतर राष्ट्रीय जलमार्गात होईल.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points३० जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जातो ?
अ) जागतिक अहिंसा दिन ब)हुतात्मा दिन
क) राष्ट्रीय उद्योग दिन ड) राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिनCorrect!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवस्तू व सेवा कराचा (GST) दर व अंमलबजावणीसाठी नेमलेल्या अरविंद सुब्रमण्यम समितीने पुढीलपैकी कोणती शिफारस केली नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनुकतीच स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या पहिल्या टप्यातील २० शहरांच्या निवडीची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये पुढील शहरांतील अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांची शहरे कोणती ?
अ)पुणे ब)सोलापूर क) सुरत ड)अहमदाबाद इ)भुवनेश्वरCorrect!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनुकत्याच भारतीय आयकर विभागाने पन (PAN) नोदविण्यासंबंधीच्या तरतुदीसाठी सुधारणा जाहीर केल्या. पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी १ जानेवारी २०१६ पासून पन नोदविणे अनिवार्य करण्यात आले आहे ?
अ) १० लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची खरेदी /विक्री.
ब) ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे हॉटेल -रेस्टारंटचे बिल रोख भरताना.
क) कोणत्याही एकावेळी २५,००० रु. पेक्षा जास्त किमतीचे विदेशी चलन खरेदी किंवा परदेशी प्रवासासंबंधी रोख भरणा करताना.
ड) प्रतीव्यवहार रु. १ लाखापेक्षा जास्त कोणताही माल किंवा सेवांची खरेदी/विक्री करताना.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा .
१) २०१५ चा ८८ वा ऑस्कर चित्रपट पुरस्कार ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाला मिळाला.
२) ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अलेजान्द्रो इनानिर्तू हे आहेत.
३)सर्वाधिक ऑस्कर मिळणारा चित्रपट ‘स्पॉटलाईट’ म्हणून ओळखला जातो.
४)कथलिक चर्चमध्ये बालकांचा लैंगिक छळ या कथेवर ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट आधारलेला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकेंद्रीय अर्थसंकल्प (२०१७-१८) या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) मोदी सरकारमधील हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
ब) हा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माडला.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअ-संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ व्या महासचिवपदी अलीकडे पोर्तुगालचे पंतप्रधान अटोनियो गुटेरेस यांनी शपथ घेतली.
ब-सध्या संयुक्त राष्ट्रसंघात 191 सदस्य राष्ट्र आहेत.
क-संयुक्त राष्ट्र महासभेचे सध्या अध्यक्ष पीटर थोमसान आहेत.
वरीलपैकी योग्य विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअ- 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईच्या डोंबविली येथे ३-५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान नियोजित आहे.
ब- या संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरची ज्येष्ठ लेखक व पंडित डॉ अक्षयकुमार काळे यांची नियुक्ती झाली आहे.
क-आतापर्यंत नागपुरातील साहित्यीकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
वरीलपैकी अचूक विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअ-लेफ्टनंट जनरल नाविद मुक्तार यांची पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी इंटरसव्हीसेस इंटेलीजंस (ISI) च्या महासंचालकपदी निवड झाली.
ब-ISI ची स्थापना १९४८ मध्ये झाली असून याचे मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे.
वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsफेसबुक इंडियाच्या निर्देशकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct!
Incorrect!