Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजुडीया महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१६ च्या आंतरराष्ट्रीय समुद्री संगघट (IMO) पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविद्यापीठात योग शिक्षा संबंधित सुधारणासाठी केंद्र सरकारने कोणती समिती गटीत केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधाने वाचा.
अ) शांघाय सहकार्य संघटनेत 8 देश सदस्य आहेत.
ब) सार्क संघटनेत एकूण 8 सदस्य देश आहेत.
क) नोव्हेंबर २०१६ मध्ये नियोजित इस्लामाबाद सार्क शिखर परिषदेवर सार्क संघटनेतील ५ देशांनी बहिष्कार घातला होता.
ड) जागतिक व्यापार संघटनेतील नवीन सदस्य देश अफगाणिस्तान बनला.
वरीलपैकी कोणते बरोबर विधान/विधाने आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविधाने वाचा.
अ) सध्या युरोपियन युनियन संघटनेत २७ देश सदस्य आहेत.
ब) इंग्लंड हा देश युरोपियन युनियन संघटनेतून बाहेर पडला.Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने वाचा.
अ) बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या पूर्व भागात आहे.
ब) चीन देशाच्या मदतीने पाकिस्तानमध्ये छाबाहार बंदर उभारले जात आहे.
क) पाकिस्तानव्यास काश्मीरची राजधानी मुज्जफराबाद हे शहर आहे.
ड) पाकिस्तानच्या उत्तर भागात हक्कानी नेटवर्क दहशतवादी संघटना कार्यरत आहे.Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजम म्हणजे जनधन, आधार व मोबाईल ही संकल्पना कोणी मांडली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsटल्गो ही रेल्वे कंपनी भारतात वेगवान रेल्वे सुरु करण्यासाठी चाचण्या घेत आहे ही कंपनी कोणत्या देशातील आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलोकसंस्कृती व लोककलेचे संशोधक व अभ्यासक डॉ.रा. चिं ढेरे यांच्या कोणत्या ग्रंथास पुरस्कार मिळाला होता ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपेलेट गन हे शस्त्र भारतीय सुरक्षादलांनी ………..या राज्यातील हिंसा रोखण्यासाठी वापर केला. या पेलेट गन चा वापर करू नये अशी जनतेने मागणी केली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील विधाने वाचा.
अ) महाराष्ट्रात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून केली जात आहे.
ब) महाराष्ट्रात नगराध्यक्षाची मुदत ५ वर्षे आहे.
ड) जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर यांची मुदत अडीच वर्षे आहे.
वरीलपैकी बरोबर विधान कोणते आहे/आहेतCorrect!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsThe Householder, the star हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी २०१६ मध्ये प्रसिद्ध केली, त्यानुसार सर्वाधिक प्रदूषित ठिकाण कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points२१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘प्रकल्प सूर्योदय’ कशासंदर्भात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points२०१६ चा राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर याच्या वतीने देण्यात येणारा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनशनल इन्स्टिट्यूट ऑफ फशन टेक्नोलॉजीच्या (NIFT) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनुकतेच भारतातील औरंग अभयारण्यास व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला, हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘भारतरत्न’ पुरस्काराच्या इतिहासामध्ये आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफिफा (FIFA) च्या पहिल्या महिला महासचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंरक्षण क्षेत्रावर खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने दुर्बल व कामगार वर्गातील लोकांना स्वस्त आणि परवडनाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण जेवण पुरविण्यासाठी अन्नपूर्णा रसोई प्रोग्राम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआसाममधील एकमेव हिल स्टेशन ‘हाफलोंग’ येथे १८-२० डिसेंबर २०१६ दरम्यान कोणत्या क्रीडा आणि संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!