Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 33
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, जेष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
अ) नार्कोपोलीस ब)अ सुटेबल बॉय
क) व्हेन बॉम्बे बर्डनCorrect!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराष्ट्रकुल सचिवालयाने तयार केलेल्या २०१६ सालच्या जागतिक युवा विकास निर्देशांकानुसार पुढीलपैकी काय खरे नाही ?
अ) जगातील एकूण युवा लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्या भारतात आहे.
ब) भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास २७ टक्के लोकसंख्या युवा आहे.Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसरबजीतसिंघ मारवाह यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा.
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमेक ईन महाराष्ट्र या योजनेंतर्गत राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या कंपनीसोबत एल.ई.डी. बल्ब उत्पादन करण्यासाठी करार केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘मधुबाबु आईन सहाय्यता सिबीर योजना’ ही समाजातील वंचित घटकास कायदेशीर मदत देणारी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यसरकारने सुरु केली होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘कोरोडिया आयलिंट’ ही शून्य उत्सर्जन करणारी जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशात सुरु केली गेली ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘सिस्व्हक्स’ या लसीविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) ही लस ‘टेनीया सोलियम’ या पटटकृमीविरुद्ध वापरली जाते.
ब) ही लस हैद्राबादस्थित ‘Indian Immunulogicals Limited’ या कंपनीकडून विकसित केली जाते.Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘जेलेटॉर’ हे काय आहे ?
अ) हे एक रासायनिक संयुग आहे.
ब) जेलेटॉरचा वापर समुद्रातील तेल गळती काढण्यासाठी केला जातो .Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsद गार्डिअन (The gardian) हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या ठिकानाहून प्रकाशित केले जाते.
अ) न्यूयॉर्क ब)वॉशिंग्टन क)लंडन ड)परीसCorrect!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन संसदीय (कॉंग्रेस) निवडणुकिविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) या निवडणुकीत भारतीय वंशाच्या पाच व्यक्तींचा अमेरिकन कांग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला.
ब) या निवडणुकीद्वारे चार भारतीय वंशाच्या व्यक्तीची ‘हाउस ऑफ रिप्रेझेटेटिव्ह’ या कनिष्ठ सभागृहावर निवड झाली.Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) आंतरराज्य परिषद अधिसूचना १९९० अनुसार केंद्र सरकारने गठित केलेल्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष स्वत:पंतप्रधान असतात .
ब) आंतरराज्य परिषदेच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्र्यासहित केंद्रीय मंत्रीसुद्धा सदस्य म्हणून नियुक्त केले जातात.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा .
अ) ११ सप्टेंबर १९५८ रोजी ‘अफ्स्पा’ कायदा मंजूर करण्यात आला होता.
ब) हा कायदा ‘घूसखोरी व अंतर्गत बंडाळी’ रोखण्यासाठी संबंधित राज्यामध्ये लागू केला जातो.
क) सध्या हा कायदा ईशान्य भारतातील सर्व राज्ये आणि जम्मू -काश्मिर या राज्यामध्ये लागू आहे.Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ३१ ऑक्टोंबर २०१६ रोजी साजरा केला गेला.
ब) देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिननिमित्त हा दिवस साजरा केला जातो.Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअश्विनी एकबोटे यांच्याविषयी चे योग्य विधान निवडा.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsई-प्रणालीचा वापर करून देशातील पहिला ‘ई विधानसभा मतदारसंघ’ बनणारा पालमपूर हा भाग कोणत्या राज्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) २०१६ चा आंतरराष्ट्रीय मदर टेरेसा पुरस्कार शेख अब्दुल्ला बिन जावेद अल नहयान यांना जाहीर झाला आहे.
ब) नाहयान हे संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्रीमंडळातील मंत्री आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘वर्ल्ड टेलीव्हिजन डे’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला गेला.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsयोग्य विधान / ने ओळखा .
अ) आठवी ‘ब्रिक्स’ राष्ट्रांची शिखर परिषद भारतात गोवा येथे पार पडली.
ब) आजपर्यंत भारतात दोन ब्रिक्स शिखर परिषदा पार पडल्या आहेत .
क) पहिली ब्रिक्स परिषद रशियातील येकाटेरिनबर्ग येथे पार पडली होती.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा
अ) ब्रिक्स राष्ट्रांमध्ये जगातील लोकसंख्येच्या जवळपास ४० टक्के लोकसंख्या राहते.
ब) जागतिक अर्थव्यवस्थेचा २१ टक्के भाग हा ब्रिक्स राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेने व्यापलेला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘इम नोन ताइक’ यांच्या विषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) ताईक हे कोरियन चित्रपट सृष्टीतले चित्रपट दिग्दर्शक आहेत.
ब) ताईक यांना २०१६ च्या ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 points२० नोव्हेंबर २०१६ रोजी खालीलपैकी कोणत्या रेल्वेस कानपूर जवळील पुखराया येथे अपघात होऊन १२० लोकांना मृत्यू झाला.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजगातील सर्वात शक्तीशाली ५०० संगणकांच्या सूचीमध्ये चीनच्या खालीलपैकी कोणत्या संगणकाचे प्रथम क्रमांक मिळविला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजिहाद, गुलाल आणि सारीपाट, जमातवाद साहित्यकृतींचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsडॉ. रजनीशकुमार यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) त्यांना नॅशनल अॅकडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्क्रॉप यांच्याकडून दिला जाणारा तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे.
ब) त्यांनी नॅचरल गॅस हायड्रोटमधून अडकलेला मिथेन बाहेर काढण्यासंबंधी संशोधन केले आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखलीलपैकी योग्य विधान कोणते ?
अ) आंतरराष्ट्रीय श्रम संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे.
ब) १९१९ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे .Correct!
Incorrect!