Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 40
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशासह भारताने नुकताच दुहेरी कर टाळण्यासंबंधीच्या (DTAA) करार केला आहे.
Correct!Incorrect! - Question 2 of 25
2. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केंद्र सरकारला लोकपाल नियुक्ती संदर्भात खडसावले आहे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे लोकपाल नियुक्ती रोखली गेली आहे.
Correct!Incorrect! - Question 3 of 25
3. Question
1 points२२ नोव्हेंबर २०१६ रोजी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला हा भूकंप जपानच्या खालीलपैकी कोणत्या भागात झाला होता ?
Correct!Incorrect! - Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रोफेसर एम.जी.के. मेनन यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्याविषयी विधाने विचारात घ्या.
अ) मेनन हे भौतिकशास्त्र या विषयातले तज्ञ होते.
ब) व्हि.पी.सिंह सरकारमध्ये ते विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री होते.
क) ते इस्त्रोचे माजी अध्यक्ष होते.Correct!Incorrect! - Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणास पहिला ‘विश्वसंस्कृत पुरस्कार’ प्रदान केला गेला ?
Correct!Incorrect! - Question 6 of 25
6. Question
1 pointsबालमुरलीकृष्णन यांच्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या .
अ) ते कर्नाटकी शास्त्रीय शैलीतले गायक होते.
ब) व्हायोला, मृद्गगंम ही वाद्ये वाजण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता.Correct!Incorrect! - Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पुरस्कार एम.बालमुरलीकृष्ण यांना मिळाले आहेत.
अ) संगीत नाटक अकादमी पुरस्कार १९७५
ब) पद्मविभूषण पुरस्कार १९९१
क) पद्मश्री १९७१Correct!Incorrect! - Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढीलपैकी सत्य विधान/ने कोणती ते ओळखा.
\
अ) पृथ्वी २ क्षेपणास्त्राची नुकतीच चांदीपूर येथून चाचणी घेतली गेली.
ब) चांदीपूर हे आंध्रप्रदेश राज्याच्या किनारपट्टीवरील ठिकाण आहे.
क) हे क्षेपणास्त्र ३५० कि.मी.अंतरापर्यंत मारा करू शकतो.Correct!Incorrect! - Question 9 of 25
9. Question
1 points‘पृथ्वी २’ क्षेपणास्त्राविषयी योग्य विधाने निवडा.
अ) हे जमिनीवरून जमिनीवरून ३५० कि.मी. पर्यंत अचूक मारा करू शकतो.
ब) हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.Correct!Incorrect! - Question 10 of 25
10. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ हा साहित्य क्षेत्रातला पुरस्कार महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जातो.
ब) या वर्षी हा पुरस्कार डॉ.उषा देशमुख यांना प्रदान करण्यात आला आहे.Correct!Incorrect! - Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पुस्तकांचे लेखन डॉ.उषा देशमुख यांनी केले आहे.
अ) दिपमाळ ब)ज्ञानेश्वरी एक शोध
क) कुसुमाग्रज साहित्य दर्शन
ड) रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभावCorrect!Incorrect! - Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतसरकारने जाहीर केलेल्या भारतातील इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येबाबतच्या अहवालानुसार……………
अ) महाराष्ट्रात सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत.
ब) सर्वात कमी इंटरनेट वापरकर्ते हिमाचल प्रदेश या राज्यात आहेत .Correct!Incorrect! - Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतातील इंटरनेट वापरकर्त्याच्या संख्येनुसार खालील राज्याचा सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
Correct!Incorrect! - Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने कोणती ?
अ) ‘अग्नी-I’ क्षेपणास्त्राची २३ नोव्हेबर रोजी व्हिलर बेटावरून चाचणी घेतली गेली.
ब) हे क्षेप्नास्त्रामध्ये ‘रिंग लेजर गायरो-आय.एन.एस’ या वहन मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
क) हे क्षेपणास्त्र स्थिर व गतीमध्ये असणाऱ्या प्रक्षेपक स्थळावरून प्रक्षेपित करता येते.Correct!Incorrect! - Question 15 of 25
15. Question
1 pointsकेंद्र सरकारने नुकतीच चहा लघुउत्पादकांसाठी पीक विमा योजनेची घोषणा केली.
अ) या योजनेनुसार येणारा खर्च केंद्र, राज्य व उत्पादकांमध्ये ७५:१५:१० या प्रमाणात वाटला जाणार.
ब) ही योजना प्रायोगिक तत्वावर आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात दोन वर्षासाठी राबविली जाणार .Correct!Incorrect! - Question 16 of 25
16. Question
1 pointsपृर्वाचल राज्यांमध्ये आयोजित केला जाणार ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळा’ (International Tourism Mart) विषयी विधाने विचारात घ्या.
अ) २०१६ चा हा पर्यटन व्यापार मेळा मणिपूरमधील इंफाळ येथे आयोजित केला जात आहे.
ब) हा पर्यटन व्यापार मेळा २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठी आयोजित केला जात आहे.Correct!Incorrect! - Question 17 of 25
17. Question
1 points‘सगई’ महोत्सव (Sangai Festival) खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो.
Correct!Incorrect! - Question 18 of 25
18. Question
1 pointsपाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळ्याच्या आयोजनामध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग आहे ?
अ) केंद्रीय पर्यटन मंत्रालय, भारत सरकार
ब) पृर्वाचल राज्य सरकारे
क) आशियाई विकास बँक
ड) पश्चिम बंगाल सरकारCorrect!Incorrect! - Question 19 of 25
19. Question
1 pointsवरिष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या वृत्तपत्र समूहाशी संबंधित होते ?
Correct!Incorrect! - Question 20 of 25
20. Question
1 pointsदिलीप पाडगावकर यांच्याविषयी योग्य विधान/ने निवडा.
अ) पाडगावकर यांनी १९७८ ते १९८६ या काळात ‘युनेस्को’ या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेसोबत पॅरिस व बँकॉक येथे कार्य केले होते.
ब) त्यांनी केंद्र सरकारने नेमलेल्या जम्मू -काश्मीरसाठीच्या त्रिसदस्यीय संवाद समितीवर कार्य केले होते.Correct!Incorrect! - Question 21 of 25
21. Question
1 points‘नाबार्ड’ बँकेविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ)कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरची बँक म्हणून नाबार्डची स्थापना १९८२ साली झाली.
ब) ‘शिवरामन समिती’ ने नाबार्डच्या स्थापनेची शिफारस केली होती.
क) नाबार्डचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
वरीलपैकी सत्य विधान/ने कोणती आहेत ?Correct!Incorrect! - Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारताच्या ‘राष्ट्रीय प्राधिकरणाच्या'(NHAI) चेअरमनपदी युधवीर सिंघ यांची नियुक्ती झाली आहे.
ब) हे प्राधिकरण केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे.Correct!Incorrect! - Question 23 of 25
23. Question
1 pointsपत्रकारिता स्वातंत्र्यासंबंधीच्या २०१६ चा ‘इंटरनशनल प्रेस फ्रीडम पुरस्कार’ खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे.
Correct!Incorrect! - Question 24 of 25
24. Question
1 points‘इंटरनशल प्रेस फ्रीडम’ पुरस्काराविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) हा पुरस्कार ‘पत्रकार सुरक्षा समिती’ या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेकडून दिला जातो.
ब) या पुरस्कारची स्थापना १९९१ साली झाली आहे.Correct!Incorrect! - Question 25 of 25
25. Question
1 pointsमाम्बिल्लीकलाथी गोविंद कुमार मेनन यांच्याविषयी विधाने विचारात घ्या.
अ) त्यांना १९६८ चा पद्मभूषण पुरस्कार दिला गेला होता.
ब) त्यांना १९८५ च पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल गेले होते.
क) मे १९७० साली त्यांची ‘रॉयल सोसायटी’ वर फेलो म्हणून निवड झाली होती.Correct!Incorrect!