Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 45
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअ-२०१५ मध्ये भारत -बांगलादेश यांच्यात सागरी जलवाहतूक करार करण्यात आला. ब- त्यानुसार १८ फेब्रुवारी २०१७ मध्ये भारताच्या ‘शोनारतोरी नौ कल्याण -१’ हे जहाज बांगलादेशातील पानगोण नदीमधील करणीगंज येथे दाखल झाले. वरीलपैकी अचूक विधान निवडा.
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsGST परिषदेने १८ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केलेल्या तरतुदीनुसार किती वर्षापर्यंत-राज्यांच्या महसूलामध्ये होणारी वित्तीय तुट भरून काढण्याची तरतूद नोंदविली.
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपहिल्या भारतीय राष्ट्रीय महिला आईस हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय तटरक्षक दलात अलीकडे कोणत्या गस्त जहाजाला सामील करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्र सरकारने भारताचे कनडामधील राजदूत (High Commissioner) पदी अलीकडे कोणाची नियुक्ती केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील बरेण ज्वालामुखीबद्दल अचूक विधान ओळखा.
अ-बॅरेन द्विपावरील हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
ब-हे ठिकाण पोर्टब्लेअरपासून १३८km उत्तरेला आहे.
क-बॅरेन द्विपाचा समावेश अंदमान द्विपसमुहात होतो.Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 points२०१७ च्या आर्थिक स्वतंत्रता निर्देशांकनुसार
अ-भारत २०१७ मध्ये या यादीत १४३ व्या क्रमांकावर आहे.
ब- या निर्देशांकानुसार स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावरील देश आहे.
क-हा निर्देशांक दरवर्षी अमेरिकेतील ‘द हेरीटेज फाऊडेशन’ तयार करीत असते.
वरीलपैकी चुकीचे विधान निवडा.Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 points२०१७ मधील आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात नियोजित आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयुनायटेड अरब अमिराती (UAE) ने पुढील काही दशकात मंगळावर जाण्यासाठी लोकांना वाहतुकीची सुविधा करून देणार असल्यासोबतच किती वर्षापर्यत तेथे शहर उभारण्याची योजना जाहीर केली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsअ- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक संस्थान (NIDM) ची स्थापना नवी दिल्ली येथे करण्यात आली .
ब-१९९५ मध्ये NIDM ची सुरुवात झाली असून २००३ मध्ये त्यास राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली.
क-सध्या भारतात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण व NIDM कार्यरत आहेत.
वरीलपैकी अयोग्य विधान ओळखा.Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsWHO ने केलेल्या भारतीय लसीच्या नियामक प्रणालीच्या स्थितीच्या मूल्यांकनात कोणत्या भारतीय नियामक संस्थेला सर्वाधिक गुण दिले आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) बुलेट रिपेमेंट पर्यायासह किती रुपयांपर्यंत स्वर्णकर्ज मंजूर करू शकणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या देशातील संशोधकानी बायोटेक कंपनी सनरिया यांच्या सहकार्याने ‘सनरिया PPSPZ-CVac’ ही ,मलेरियावरची नवी लस १०० टक्के प्रभावी असल्याचा शोध लावला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपश्चिम बंगालचा २१ वा जिल्हा म्हणून कोणत्या प्रदेशाला जाहीर करण्यात आले ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने २०१७ सालच्या वर्षाऋतूमध्ये राज्यातील उडणाऱ्या ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड सोडण्याची योजना तयार केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतामिल्नादुच्या १३ व्या मुख्यमंत्रीपदी अलीकडे कोणी शपथ घेतली.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणत्या राज्य मंत्रिमंडळाने दारू किंवा अमली पदार्थाचे सेवन करताना पकडले गेल्यास राज्य सरकार अंतर्गत नोकरीवर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याना व अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार, असा निर्णय फेब्रुवारी २०१७ मध्ये घेतला ?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या देशातील संसोधकांना सुपरबग-प्रतिरोधक प्रथिने ‘Epta’ च्या आण्विक संरचनेचा शोध लागला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसांख्यिकी आकडेवारी संकलनात सांख्यिकी संकलन अधिनियम……………यांच्या कार्यकक्षेत जम्मू-काश्मिरला समाविष्ट करण्यासाठी संसदेत विधेयक मांडण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsISRO ने PSLV -C37 सहाय्याने किती उपग्रहाना पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत सोडण्याचा विक्रम केला आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवार्ड २०१७ संबंधी खालीलपैकी चुकीची जोडी निवडा.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी अलीकडे कोणाची निवड झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअयर मार्शल सी हरिकुमार यांनी इन-चिफ वेस्टर्न एअर कमांड (WAC) पदाची सूत्रे हाती घेतली. या कमांडचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या क्रिकेट खेळाडूला वर्ष २०१६ साठी प्रथम २० खेळाडूंच्या लाईस क्रिकेट ग्राउंड लिस्टमध्ये प्रथम स्थान देण्यात आले आहे ?
Correct!
Incorrect!