Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
MPSC Mock Test 46
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत रद्द केली गेली?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsम. गांधींनी कोणत्या योजनेबद्दल ‘बुडणाऱ्या बॅंकेवरील पुढील तारखेचा धनादेश’ असे उद्गार काढले?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘अस्पृश्य हेच महाराष्ट्राचे मूळ रहिवासी होत’ असे प्रतिपादन कोणी केले?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsकर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणती सर्वप्रथम स्थापन केली?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘वेदोक्त प्रकरण’ कोणत्या वर्षी घडले?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘चांदोली’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतात ‘नागार्जुनसागर’ धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळखले जाते?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील अधिक पावसाच्या प्रदेशात …….. या प्रकारची मृदा सापडते.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsघटकराज्यांच्या विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतातील जनतेने भारतीय संविधान केव्हा स्वीकृत व संमत केले?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी उपराष्ट्रपतीस कोण शपथ देतात?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलविण्याचे अधिकार कोणाला आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी ‘जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे’ अध्यक्ष कोण असतात?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणाच्या कार्यालयास ‘सजा’ असे म्हणतात?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsशहरातील ‘प्रथम नागरिक’ म्हणून कोणाला संबोधतात?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsअभ्युपगमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ……… हे होय.
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsवैज्ञानिक पद्धतीची सर्वात पहिली अवस्था ……. ही होय.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsशेतीच्या विकासातून प्रगती पावलेले शास्त्र कोणते?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsविश्व हे नियमांनी एकत्रित असते हे ……… प्रतिपादन होय.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘सर्व गुलाबांना काटे असतात’ हे कशाचे उदाहरण आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगॅलिलियो व न्यूटन यांनी ……. ही संकल्पना मांडली.
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘आधुनिकता’ ही संकल्पना कोणी मांडली?
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणत्या गोष्टीशिवाय आधुनिकीकरण होऊ शकत नाही?
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतातील आधुनिकीकरण ……..स्वरूपाचे मानता येईल.
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsआधुनिकीकरणाची प्रकिया ……. दिशेने असते.
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsआधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक ……. यांनी मानले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsआधुनिक समाजातील संबंध हे करार – आधारित असल्याने त्यातून ………. जाणीव निर्माण होते.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘खंडखाद्यकरण’ या ग्रंथाचे निर्माण खालीलपैकी कोणी केले?
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsगॅलिलियोकडे ……. ह्या शोधाचे जनकत्व जात नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारतात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना केव्हा झाली?
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsअंतराळात कृत्रिम उपग्रह सोडणारा जगातील पहिला देश कोणता?
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी’ या ग्रंथाचे लेखक कोण?
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभारतातील पारंपारिक ग्रामीण समाजाचे कोणते वैशिष्ट्य आजही टिकून असलेले दिसते?
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsआधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे शेती व्यवसायात झालेल्या परिवर्तनाचा सर्वाधिक लाभ कोणत्या वर्गाला मिळाला?
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ ही संस्था …… या ठिकाणी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शक्तिपुंजवादाची (Quantum) कल्पना मांडली ?
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारताच्या रोहिणी व अॅपल या उपग्रहांच्या उड्डाण कार्यक्रमाचे सूत्रधार कोण होते?
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी ‘रिसोर्स सॅट’ हा उपग्रह अवकाशात धाडला?
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsयुनोच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली?
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतात किमान गरजा कार्यक्रमाअंतर्गत घरबांधणी कार्यक्रम ……….. या वर्षीपासून सुरु आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतात सर्वात उंच टी.व्ही. टाॅॅवर कोठे आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsजन्मत:च हृदयात दोष असलेल्या बाळाला कोणती संज्ञा आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 points………..च्या शोधानंतर संगणकाच्या तिसऱ्या पिढीला सुरुवात झाली.
Correct!
Incorrect!