Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 49
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या वटहुकुमानुसार Person ऑफ Indian origin (PIO) ना आजीवन व्हिसा परवानगी दिली असून प्रत्येक वेळेस स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभूमी हस्तांतरण कायदा (LARR) हा केंद्रीय कबिनेटने कोणत्या वर्षी संमत केला ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय सशस्त्र दलाने बोडो अतिरेक्याविरुद्ध सुरु केलेली मोहीम ‘Operation All Out’ कोणत्या राज्यात सुरु केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन इंद्रधनुष’ योजनेचे ध्येय -जी बालके लसीकरणापासून वंचित आहेत त्यांच्या समावेश करून सर्वच बालकांना ७ रोगांना प्रतिबंध करणारी लास देण्याचे आहे ती योजना केव्हा पूर्ण होणार आहे .
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकेंद्र शासनाने सर्व खत कंपन्यांना किती टक्के Neem-Coated यरियाचेच उत्पादन घेण्याचे सांगितले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि सबसिडी कमी होईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपंतप्रधांनानी जाहीर केलेल्या मदनमोहन मालवीय राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवस्तू आणि सेवाकर (GST) घटनादुरुस्ती विधेयक शासनाने केव्हापासून अंमलात आणण्याचे ठरविले आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकेंद्र शासनाने कोणत्या देशाच्या रस्ते पायाभूत प्रकल्पांसाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी त्या देशाला Line ऑफ Control साठी ६० दशलक्ष डॉलर देण्याचे घोषित केले ?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यपालांनी जम्मू-काश्मिरमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर तेथे राज्यपाल नियम लादला.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महिलांच्या प्रवासात सुबता येण्यासाठी मोबाईल अप्लिकेशनचे उद्घाटन केले. त्या अप्लिकेशनचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने महिलांना प्रसूती कालावधी सुट्टी वाढवून १३५ दिवसांवरून १८० दिवस केले आहेत त्याचबरोबर मुलांच्या देखभालीसाठी ७३० दिवसांच्या सुट्टीचा समावेश आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारत सरकारने परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक धोरण जाहीर केले त्यामध्ये राष्ट्रीय उद्योग विभागणी (NIC) चे ध्येय व्यापार धोरणात सहजता आणण्याचे (Ease of doing business) आहे, सुधारणा केलेले (NIC) कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमाहिती अधिकार कायद्याचा अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाईन करणारे राज्य कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेंद्र शासनाने दिल्ली पोलीस सेवेसाठी मोबाईल अप्लिकेशनचे अनावरण केले आहे. त्यामध्ये एकात्मिक महिलांच्या सुरक्षेसाठी अप्लिकेशनद्वारे महिला संकटकाळात पोलीस कंट्रोल रूम आणि त्यांच्या नातेवाईकांना कॉल करू शकतात, त्या अप्लिकेशनचे नाव काय ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) युरोपीय संसदेकडून देण्यात येणारा साखारोव्ह पुरस्कार ब्लागर रैफ बदावी यांना जाहीर झाला.
ब) ते रशिया या देशाचे आहेत .
क) आंद्रे साखारोव्ह हे रशियाच्या हायड्रोजन बॉम्बचे जनक होते .Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबँक फॉर इंटरनशनल सेटलमेंट (BIS) च्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)दिल्लीच्या लोकायुक्त पदावर रेवा खेतपाल यांची नियुक्ती झाली आहे.
ब)दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केली .Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsब्रिजमोहनलाल मुंजाळ यांच्यासंबंधी वाचा व योग्य पर्याय निवडा.
अ) ते हिरो मोटर्सचे संस्थापक होते.
ब) नुकतेच ऑक्टोबर २०१५ अखेरीस त्यांचे निधन झाले.
क)१९८६ मध्ये त्यांनी गिनिज रेकॉर्डमध्ये नोंद होण्याइतपत सायकलीचे उत्पादन केले.Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआर.एच. तहीलियानी यांचे ऑक्टोंबर २०१५ मध्ये निधन झाले. ते पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनेपाळ संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलेखिका कमला लक्ष्मण यांच्याबाबतचा योग्य पर्याय निवडा.
अ)दिवंगत व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या त्या पत्नी होत्या.
ब)त्या लहान मुलांसाठी पुस्तके लिहित .
क)तेनाली रामन हे त्यापैकी एक पुस्तक आहे.Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोण होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली IIM कोठे कार्यरत झाली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमुंबई ते नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे त्याला काय नाव देण्यात येणार आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsफिल्म ‘उडता पंजाब’ चे निर्देशक कोण आहे ?
Correct!
Incorrect!