Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
MPSC Mock Test 58
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसध्या भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारत सरकारने ‘शंभर टक्के निर्यात करणारे उद्योग’ (Export Oriented Units) योजना कधी सुरु केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ हि संकल्पना भारताने कोणत्या देशातून उचलली ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताचा व्यापार शेष …………… या वर्षी प्रथमच अनुकूल होता
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘गॅट’ (GATT) करार कोणत्या वर्षी संपन्न झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 50
6. Question
1 points१९९३ साली न्यू बँक ऑफ इंडियाचे कोणत्या बँकेत विलानीकरण झाले ?
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsअग्रणी बँकाचे मूळ कोणत्या अभ्यासगटाच्या शिफारशींमध्ये आढळते ?
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsप्रादेशिक ग्रामीण बँकांना स्वतःचे व्याजदर ठरविण्यास रिझर्व बँकेने केव्हापासुन परवानगी दिली आहे?
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsस्वातंत्रोत्तर काळातील भारतातील पहिली विकास बँक कोणती ?
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरल बँकिंग’ कुठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘भारतीय रोख विनिमय मंडळ’ (SEBI) केव्हा स्थापन झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsइम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण ………. या वर्षी झाले.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतात सध्या एकूण राष्ट्रीयकृत बांका किती आहेत ?
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsरिझर्व बँकेने भारतात ‘हुंडी बाजार योजना’ प्रथम केव्हा सुरु केली ?
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 50
15. Question
1 points१९९१ ची जनगणना कोणत्या राज्यात होऊ शकली नाही ?
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात ?
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीचा पहिला धक्का भारताला ………… या वर्षी सोसावा लागला.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘जन्मप्रमान’ म्हणजे विशिष्ट कालावधीत दर ……… लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या सजीव बालकांची संख्या होय ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsकोणत्या वर्षीच्या अर्थाविधेयकात चेलाय्या समितीच्या शिफारशींच्या विचार केला गेला ?
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsवित्त आयोगाची स्थापना कोण करते ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये ‘भारताच्या आकस्मिक खर्च निधी’ ची रचना केली गेली ?
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारतात खर्चावर आधारित कर प्रथम केव्हा लादला गेला ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदुसरी पंचवार्षिक योजना ……….. यांच्या प्रतीमानावर आधारित होती ?
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतात योजना आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतातील दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणत्या ?
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsचलनवाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले होते ?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsदीर्घ काल घडून येणारी किंमतवाढ ……….. या घटकास फायदेशीर ठरते ?
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 50
28. Question
1 points………. या वस्तूच्या बाबतीत शासनाने दुहेरी किमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीपणे राबविले.
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 50
29. Question
1 points……… या कारणाचा किंमतवाढीच्या मागणी घटकांतर्गत कारणांमध्ये समावेश होणार नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसुरु उसाचा कालावधी किती महिने असतो
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकोणत्या तेलबियांच्या उत्पादनात महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक लागतो
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक पिक महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये लागवडीस घेता येतो
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘चाफा’ हा खालीलपैकी कोणत्या पिकाचा संकरीत वाण आहे
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsजिल्हा पातळीवर कृषी नियोजन करण्याची इको युनिट योजना केव्हा सुरु करण्यात आली
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsअन्नधान्य उत्पादनामध्ये देशातील महाराष्ट्राचा वाटा सातत्याने …………..
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी ……….. हे उपकरण वापरतात.
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतातील सिंचनासाठी प्लास्टिकचा वापर कधीपासून सुरु झाला ?
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 50
38. Question
1 points……….. या उपकरणा द्वारे अतिशय लहान प्रवाह सुद्धा मोजता येतात
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला जलसिंचन आयोग केव्हापासून सुरु करण्यात आला
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsजगातील एकूण गोवंश जानावारांच्या संखेच्या ……… टक्के गोवंश जनावरे भारतात आढळतात.
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जातीच्या गायीला महाराष्ट्रात ‘सोरटी’ असे संबोधतात
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsशेळीची ………. हि परदेशी जात सर्वाधिक दुध देते
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsजनावारंना होणारा ‘बुळकांडी’ हा रोग ………. मुळे होतो.
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsइतर कोणत्याही जनावरांपेक्षा …………. या जनावराचे दुध पचनास हलके असते
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘सेन्ट्रल शिप अँड वूल रिसर्च इंस्टिट्युट’ भारतात कोठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsहिरवे सोने कोणत्या पिकला म्हणतात
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘वॉशिंग्टन’ हि कोणत्या फळ पिकाची जात होय
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंत्र्याच्या दोन झाडांमधील अंतर किमान ……… इतके असावे
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsफळ झाडांपैकी मानवाने ……….. याची लागवड सर्व प्रथम केली
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 50
50. Question
1 points‘वनश्री’ हा किताब कोण देते ?
Correct!
Incorrect!