Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 72 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
Information
Nanded Arogya Sevak Bharti Mock Test Paper 2013
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 72 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- Answered
- Review
-
Question 1 of 72
1. Question
1 pointsभारतातील माता मृत्यूचे सर्वात प्रमुख करण कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 2 of 72
2. Question
1 pointsमलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते ?
Correct!
Incorrect!
-
Question 3 of 72
3. Question
1 pointsपाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ल्बीचिंग पावडरमध्ये ती पावडर ताजी असताना क्लोरिनचे प्रमाण किती असते ?
Correct!
Incorrect!
-
Question 4 of 72
4. Question
1 pointsदवाखाण्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यातच प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरु केली आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 72
5. Question
1 pointsउपजत मृत्यू दर मोजताना किती आठवड्यानंतर मृत्यू पावलेल्या बाळाची / गर्भाची गणना करतात.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 72
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणती लस दिल्यावर मूल जास्त रडते.
Correct!
Incorrect!
-
Question 7 of 72
7. Question
1 pointsक्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धती सर्वात योग्य आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 8 of 72
8. Question
1 pointsजलसंजीवनी ( ओरल रिहाड्रेशन सोल्युशन ) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो.
Correct!
Incorrect!
-
Question 9 of 72
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या रोगाचे निर्मुलन शक्य नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 10 of 72
10. Question
1 pointsराष्ट्रीय व राज्य स्तरावरील वार्षिक जननदर व मृत्यूदराची विश्वासार्ह माहिती राष्ट्रीय स्तरावरील कोणत्या पद्धतीमुळे मिळते ?
Correct!
Incorrect!
-
Question 11 of 72
11. Question
1 pointsलहान मुलांना कोणत्या जीवनसत्वाची मात्रा 9 ते 36 महिने कालावधीत ठराविक अंतराने दिली जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 12 of 72
12. Question
1 pointsलहान मुलांमधील आजार कमी करावयाची असल्यास खालीलपैकी कोणती गोष्ट टाळावी.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 72
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता कर्मचारी आरोग्य उपकेंद्रावर काम करतो.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 72
14. Question
1 pointsखालीलपैकी कशात प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते.
Correct!
Incorrect!
-
Question 15 of 72
15. Question
1 pointsअंगणवाडीत खालीलपैकी कोणत्या वयापर्यंतची मुले असतात.
Correct!
Incorrect!
-
Question 16 of 72
16. Question
1 pointsमानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 72
17. Question
1 pointsजागतिक आरोग्य निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकांवर आधारित नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 18 of 72
18. Question
1 pointsराष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 72
19. Question
1 pointsसर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते.
Correct!
Incorrect!
-
Question 20 of 72
20. Question
1 pointsनांदेड जिल्हा ज्या आरोग्य उपसंचालनालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्या आरोग्य उपसंचालकाचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 21 of 72
21. Question
1 pointsअभिषेक दररोज प्रत्येक 100 मी. बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाभोवती 12 फेऱ्या मारतो तर त्याला दररोज किती मी. धावावे लागते.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 72
22. Question
1 pointsप्रत्येक 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक बाजूवर 10 झाडे याप्रमाणे चौरसाकृती मैदानाभोवती झाडे लावली तर त्या मैदानाची परिमीति किती ?
Correct!
Incorrect!
-
Question 23 of 72
23. Question
1 pointsएका वर्गात जेवढी मुले आहेत त्यांच्या पाचपट गोळ्या प्रत्येकाला दिल्यास 256 गोळ्या लागतात. तर वर्गातील मुलांची एकूण संख्या किती.
Correct!
Incorrect!
-
Question 24 of 72
24. Question
1 pointsएका गावातील 48250 लोकांपैकी 24112 लोकांनी रक्तदान केले तर किती लोकांनी रक्तदान करणे बाकी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 25 of 72
25. Question
1 points30 की.ग्रॅ तांदळाची एक गोणी 404 रुपयांस मिळते तर 9 गोण्यांची किंमत किती रुपये.
Correct!
Incorrect!
-
Question 26 of 72
26. Question
1 points13 × 12 × 0 = ?
Correct!
Incorrect!
-
Question 27 of 72
27. Question
1 pointsकवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जर एकुण मुले 484 असतील तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती ?
Correct!
Incorrect!
-
Question 28 of 72
28. Question
1 pointsएक रेडिओ 1440 रुपयास विकल्याने 10: तोटा होतो. तर आणखी किती जास्त रक्कम घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे 10: नफा होईल ?
Correct!
Incorrect!
-
Question 29 of 72
29. Question
1 points3 मी. 2 मी 1.5 मी लांबीच्या लाकडी ओंडक्यापासुन 25 सें.मी. बाजुचे किती घन ठोकळे मिळतील ?
Correct!
Incorrect!
-
Question 30 of 72
30. Question
1 points50 पैशाला 1 याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपयांस 1 याप्रमाणे काही सफरचंदे विकत घेतली तर 26 रुपयांत 25 फळे विकत घेता आली. तर किती सफरचंदे विकत घेतली.
Correct!
Incorrect!
-
Question 31 of 72
31. Question
1 pointsया जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे पिक कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 32 of 72
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनवर देवगिरी एक्सप्रेस थांबत नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 33 of 72
33. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेची मुख्य कार्यवाही या जिल्ह्यात कोणत्या महिन्यात पार पडली.
Correct!
Incorrect!
-
Question 34 of 72
34. Question
1 pointsबावरीनगर येथील प्रसिद्ध बुद्धविहार ……….. तालुक्यात आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 35 of 72
35. Question
1 pointsया जिल्ह्याचे पालकमंत्री याच्याकडे खालीलपैकी कोणते मंत्रालयीन खाते नाही.
Correct!
Incorrect!
-
Question 36 of 72
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आहे ?
Correct!
Incorrect!
-
Question 37 of 72
37. Question
1 pointsआपल्या जिल्ह्यात ……. येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 38 of 72
38. Question
1 pointsया जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर खालीलपैकी कोण कार्यरत आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 39 of 72
39. Question
1 pointsहोट्टल येथील पुरातन मंदिर ………. राजांच्या कालावधीत बांधले गेले आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 40 of 72
40. Question
1 pointsChoose the correct alternative and complete the following idiom.
As white as——
Correct!
Incorrect!
-
Question 41 of 72
41. Question
1 pointsChoose the correct auxiliaries to complete the following sentences.
It———raining outside.
Correct!
Incorrect!
-
Question 42 of 72
42. Question
1 pointsChoose the alternative to fill in the blanks.
This is ———- boy, have seen.
Correct!
Incorrect!
-
Question 43 of 72
43. Question
1 pointsYou teacher met you at 10.30 a.m. what will be your expression ?
Correct!
Incorrect!
-
Question 44 of 72
44. Question
1 pointsChoose the correct alternative that is proper to complete the following sentences.
He can read but ———- write.
Correct!
Incorrect!
-
Question 45 of 72
45. Question
1 pointsIf the word error means a mistake then the word delight means ———
Correct!
Incorrect!
-
Question 46 of 72
46. Question
1 pointsIf the word money is related with bank then the word milk is related with——–?
Correct!
Incorrect!
-
Question 47 of 72
47. Question
1 pointsFind out the correct spelling from the following word.
Correct!
Incorrect!
-
Question 48 of 72
48. Question
1 pointsIdentify the opposite word for loss.
Correct!
Incorrect!
-
Question 49 of 72
49. Question
1 pointsA planned journey undertaken with a purpose is called——
Correct!
Incorrect!
-
Question 50 of 72
50. Question
1 pointsचिकनगुन्या हा …….जन्य आजार आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 51 of 72
51. Question
1 pointsजीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते.
Correct!
Incorrect!
-
Question 52 of 72
52. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान कोणते.
Correct!
Incorrect!
-
Question 53 of 72
53. Question
1 pointsडासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या अळ्या मारण्यासाठी.
Correct!
Incorrect!
-
Question 54 of 72
54. Question
1 pointsलोह च्या अभावापायी कोणता विकार जडतो.
Correct!
Incorrect!
-
Question 55 of 72
55. Question
1 pointsअंगणवाडीतील मुलांना दररोज जो पूरक पोषण आहार दिला जातो त्यात किमान किती ग्रॅम प्रथिने असणे आवश्यक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 56 of 72
56. Question
1 pointsडासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या जातीच्या माशांची पैदास केंद्र उभारली जातात.
Correct!
Incorrect!
-
Question 57 of 72
57. Question
1 pointsजागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा करतात.
Correct!
Incorrect!
-
Question 58 of 72
58. Question
1 pointsमाता मृत्यू मोजतांना कोणते प्रमाण वापरले जाते.
Correct!
Incorrect!
-
Question 59 of 72
59. Question
1 pointsसर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक आरोग्यसेवक (महिला) काम करते.
Correct!
Incorrect!
-
Question 60 of 72
60. Question
1 pointsकायद्यानुसार लग्नाच्यावेळी मुलीचे वय कमीत कमी किती असणे आवश्यक आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 61 of 72
61. Question
1 pointsएक किंवा दोन मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र रेषेखालील जोडप्यांना ………यांचे नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 62 of 72
62. Question
1 pointsसुनिल भित्रा आहे या वाक्याचे अर्थ न बदलता केलेले नकारार्थी वाक्य कोणते ?
Correct!
Incorrect!
-
Question 63 of 72
63. Question
1 pointsमला माझ्या आयुषची फिकीर नाही. या वाक्यातील काळ ओळखा:
Correct!
Incorrect!
-
Question 64 of 72
64. Question
1 pointsनचिकेत सावकाश लिहितो, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा:
Correct!
Incorrect!
-
Question 65 of 72
65. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा:
तुम्हाला काय हवे ते सांगा.
Correct!
Incorrect!
-
Question 66 of 72
66. Question
1 pointsसर्वानी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 67 of 72
67. Question
1 pointsमितव्ययी या शब्दाचा अर्थ कोणता ?
Correct!
Incorrect!
-
Question 68 of 72
68. Question
1 pointsकोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे …….. हे चिन्ह येईल.
Correct!
Incorrect!
-
Question 69 of 72
69. Question
1 pointsजगन्नाथ……….
Correct!
Incorrect!
-
Question 70 of 72
70. Question
1 pointsवाक्य म्हणजे ……….
Correct!
Incorrect!
-
Question 71 of 72
71. Question
1 pointsआपल्या तोंडून जे मुळचे ध्वनी पडतात त्यांना …………म्हणतात.
Correct!
Incorrect!
-
Question 72 of 72
72. Question
1 pointsसहस्त्रकुंड येथील सुप्रसिद्ध धबधबा ………… तालुक्यात आहे.
Correct!
Incorrect!