Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 136
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअजय राज्याध्यक्ष यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) बर्कलेज कपिटल या अमेरिकेतील सल्ला क्षेत्रातील कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहे.
ब) अमेरिकेच्या कोषागार विभागात त्यांची राजकोषीय ऋण सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१६ च्या ब्राझिलियन ग्रांड प्रिन्स या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा लुईस टमिल्टन हा कोणत्या संघाचा खेळाडू आहे.
अ) अमोनिया ब)क्लोरीन क)शिसे ड)ओझोनCorrect!
Incorrect!
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सैन्य सराव भारत व चीन या देशांदरम्यान आयोजित केल जातो.
ब) २०१६ चा ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सैन्य सराव पुणे येथे पार पडला.
क) २०१६ चा ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सैन्य सराव एकूणातला सहावा सराव होता.Correct!
Incorrect!
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१५ चा ‘हँड इन हँड’ संयुक्त सैन्य सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला होता.
Correct!
Incorrect!
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsऔष्णिक विद्युत प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या धुलीकणांचे (फ्लायअश) वापर धोरण/जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
Correct!
Incorrect!
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कबिनेट समितीने गहू या खाद्यान्न पिकाची किमान आधारभूत किंमत नोव्हेंबर २०१६ मध्ये १०० रु. ने वाढविली आहे.
ब) २०१५ साली गहू या खाद्यान्न पिकासाठी किमान आधारभूत किंमत १५२५ रु. होती.Correct!
Incorrect!
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) किमान आधारभूत किंमत केंद्रीय कबिनेटची आर्थिक व्यवहार समिती (CCEA) ठरविते.
ब) किमान आधारभूत किमती ठरविण्यासाठी ‘कृषी खर्च आणि किंमत आयोगाचा सल्ला विचारात घेतला जातो.Correct!
Incorrect!
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) केंद्रीय आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कबिनेट समितीने मसूर या डाळी पिकासाठी किमान आधारभूत किंमत ३९५० प्रतीकिंटल ठरविली आहे.
ब) मोहरी आणि सूर्यफुल पिकासाठी किमान आधारभूत किंमत ३,७०० रु. प्रतीक्विटल ठरविली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचुकीचे विधान ओळखा.
अ) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन सिनेटचे सदस्य म्हणून लुसियाना प्रांतातून निवडून आले आहेत.
ब) ट्रम्प हे २० जानेवारी २०१७ रोजी अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतली.
क) ट्रम्प यांच्या पक्षाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ४८ टक्के मते मिळविली आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान/ ने कोणती आहेत.
अ) अमेरिकन सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये कमला हरीस या भारतीय वंशाच्या महिलेची अमेरिकन सिनेटवर निवड झाली आहे.
ब) अमेरिकन सिनेटवर निवडणूक जाणाऱ्या कमला हरीस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीक आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१६ च्या अमेरिकन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये…………
अ) प्रमिला जयपाल यांची हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजवर निवड झाली आहे.
ब) प्रमिला जयपाल या वॉशिंग्टनमधून निवडून आल्या आहेत. प्रतिनिधी सभेत निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत.Correct!
Incorrect!
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी ‘जागतिक निमोनिया दिवस’ पाळला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 13 of 25
13. Question
1 points२०१६ च्या जागतिक निमोनिया दिनाची संकल्पना काय आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 14 of 25
14. Question
1 points’36 व्या ‘भारत-आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्या’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) हा व्यापार मेळा १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीसाठी दिल्ली येथे आयोजित केल गेला आहे.
ब) या व्यापार मेळ्याचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.
क) ‘मेक एन इंडिया’ ही या वर्षीच्या व्यापार मेल्याची संकल्पना आहे.Correct!
Incorrect!
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘३६ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्या’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) या व्यापार मेळ्यामध्ये २७ देशातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
ब) या वर्षीच्या व्यापार मेळ्यासाठी दक्षिण कोरिया या देशाची भागीदारी देश म्हणून निवड झाली आहे.
क) या वर्षीच्या व्यापार मेळ्यासाठी फोकस कंट्री म्हणून ‘बेलारूस’ या देशाची निवड झाली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 16 of 25
16. Question
1 points३६ व्या ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची’ संकल्पना (Theme) काय आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘आदिती अशोक’ हिच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) आदिती ही भारतीय गोल्फपटू आहे.
ब) आदितीने ‘महिला युरोपियन टूर टायटल’ ही स्पर्धा जिंकली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘सूर्यकिरण’ हा संयुक्त सैन्य सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो.
Correct!
Incorrect!
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘वसंतराव साखर संस्थे’ विषयी विधाने विचारात घ्या.
अ) साखर उद्योगाच्या विकसनासाठी कार्य करणारी ही महाराष्ट्र सरकारची संस्था आहे.
ब) या संस्थेची स्थापना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी १९७५ साली पुण्याजवळील मांजरी येथे केली होती.Correct!
Incorrect!
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासंबंधीच्या ‘इंटरपोलीस’ या पोलीस संघटनेविषयीची विधाने विचारात घ्या.
अ) या संघटनेचे मुख्यालय लिओन (फ्रान्स) येथे आहे.
ब) ही स्वायत्त संस्था असून, या संस्थेची स्थापना ‘आंतरराष्ट्रीय पोलीस- गुन्हेगारी आयोगा’ कडून १९२३ साली झाली होती.Correct!
Incorrect!
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहिंदी महासागर परिसरातील देशांच्या उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन गटाने कोलंबो येथे जाहीर केलेले ‘कोलंबो घोषणापत्र’ कशासंबंधी आहे.
Correct!
Incorrect!
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘लक्ष्मी’ हे रोबोट (मानवयंत्र) नुकतेच चर्चेत होते त्याविषयीची विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय बँकिंग क्षेत्रात वापरात असलेला हा पहिला रोबोट आहे.
ब) चेन्नई ‘सिटी युनियन बँकेत’ हा रोबोट कार्यान्वित आहे.Correct!
Incorrect!
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘स्टील आथोरेटी ऑफ इंडिया’ (SAIL) विषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) ही भारत सरकारच्या मालकीची स्टील (पोलाद) उत्पादक कंपनी आहे.
ब) या कंपनीस २०१६ चा उद्योग प्रशासनासंबंधीचा ‘सुवर्ण मयूर पुरस्कार’ (Golden Peacock Award) जाहीर झाला आहे.Correct!
Incorrect!
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘राज बिसारीया’ यांच्या विषयीची विधाने विचारात घ्या.
अ) बिसारीया यांना २०१५- १६ चा ‘कालिदास सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
ब) दक्षिण भारतातील आधुनिक नाट्य कलेचे जनक म्हणून पी.टी.आय. ने त्यांचे वर्णन केले आहे.
क) ‘भारतेंदू अकडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट’ या नाट्यसंस्थेची स्थापना त्यानी केली आहे.Correct!
Incorrect!
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘कालिदास सन्मान’ पुरस्काराविषयी पुढील विधाने विचारात घ्या.
अ) हा पुरस्कार मध्यप्रदेश सरकारकडून दिला जातो.
ब) दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारची स्थापना १९८० साली झाली आहे.
क) हा पुरस्कार फक्त भारतीय नाट्यक्षेत्रातील व्यक्तींनाच दिला जातो.Correct!
Incorrect!